फेसबूकपासून दूर न राहू शकण्याचं कारण
अनेकांनी फेसबूकपासून दूर राहण्याचं अनेक वेळा ठरवलं असेल पण तुम्हाला असं करणं शक्यच झालं नसेल. एक आठवडा होत नाही की तुम्ही फेसबूक प्रोफाईल चेक करताच. असं करणारे तुम्ही एकटेच नाही तर अनेक जण आहेत.
Dec 20, 2015, 05:47 PM IST