नाशिक

कांद्याला चक्क 5 पैसे दर, शेतकरी हवालदील

निफाड तालुक्यातल्या करंजगावच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला पाच पैसे किलोचा दर मिळाला. 

Aug 23, 2016, 06:51 PM IST

भाजपने दिला गुंडाला पक्षात प्रवेश

गुन्हेगारी पार्श्वभूभी असलेला अपक्ष नगरसेवक पवन पवारला भाजपमध्ये पक्षात घेवून पवित्र केले आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Aug 20, 2016, 11:53 PM IST

बिल्डरला 'मोफा' कायद्याअंतर्गत अटक, सदनिका हस्तांतरणास उशिर

पोलिसांनी साहेबराव कदम नावाच्या बांधकाम व्यावसायिकाला (बिल्डर) अटक केली आहे. सरकारने केलेल्या 'मोफा' म्हणजेच सदनिका हस्तांतरण कायद्यांतर्गत ही पहिलीच कारवाई आहे. 

Aug 12, 2016, 07:35 PM IST