लासलगाव पीडित महिलेला उपचारासाठी मुंबईत हलवलं
मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार होणार .
Feb 16, 2020, 07:59 AM ISTमुख्यमंत्र्यांनी भेट घेत लासलगाव पीडितेला दिला धीर, दोघे ताब्यात
लासलगाव एसटी बसस्थानकावर एका महिलेला भरदिवसा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.
Feb 15, 2020, 11:37 PM ISTनाशिक । नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडे पिस्तूल सापडले
नाशिकमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडे पिस्तूल सापडले
Feb 15, 2020, 07:50 PM ISTनाशकात विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले पिस्तूल
धक्कादायक बातमी. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात पिस्तूल सापडले.
Feb 15, 2020, 07:36 PM ISTनाशिक । लासलगाव एसटी बसस्थानकावर महिलेला भरदिवसा जाळले
नाशिक : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आता नाशिकच्या लासलगाव एसटी बसस्थानकावर एका महिलेला भरदिवसा जाळण्यात आले. चार ते पाच जणांनी या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटविले. ही महिला ४० टक्के भाजली असून तिला लासलगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात येत आहे.
Feb 15, 2020, 06:50 PM ISTनाशिक | आडगावंकर ज्वेलर्ससमोर गुंतवणूकदारांचा गोंधळ, कोट्यवधींची फसवणूक
नाशिक | आडगावंकर ज्वेलर्ससमोर गुंतवणूकदारांचा गोंधळ, कोट्यवधींची फसवणूक
Feb 15, 2020, 04:40 PM ISTबोगस बियाणांच्या संकटाने बळीराजा हवालदिल
शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत कृषी विभागाला मर्यादा आहेत.
Feb 14, 2020, 08:43 PM ISTलासलगाव कांदा लिलावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी, निर्यातबंदी उठविण्याची मागणी
लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलावाची केंद्रीय पथकाने पाहणी केली.
Feb 14, 2020, 04:13 PM ISTनाशिक | घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ, नाशिककरांच्या प्रतिक्रिया
नाशिक | घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ, नाशिककरांच्या प्रतिक्रिया
Feb 13, 2020, 09:55 AM ISTभुजबळांसह तीन विद्यमान आमदार असूनही येवल्यातील समस्या सुटेनात
येवला शहरातील समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहेत.
Feb 12, 2020, 09:08 PM ISTधक्कादायक ! पालिकेच्या शाळेत आसाराम बापूचे उदात्तीकरण
नाशिक महापालिकेच्या शाळेत आसाराम बापूचे उदात्तीकरण
Feb 12, 2020, 07:31 PM ISTआई - वडिलांच्या भांडणात पाच वर्षांच्या चिमुरड्याचा बळी
आई - वडिलांच्या भांडणात नाशिकमध्ये पाच वर्षांच्या चिमुरड्याचा बळी गेला आहे.
Feb 11, 2020, 10:20 PM ISTनाशिक | मनसेच्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत
नाशिक | मनसेच्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत
Feb 9, 2020, 06:20 PM ISTनाशिक | मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात मनसैनिक मुंबईत
नाशिक | मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात मनसैनिक मुंबईत
Feb 9, 2020, 05:30 PM IST