रात्री गाडीतील पेट्रोल-साऊंड सिस्टम चोरीच्या घटनांत वाढ, सीसीटीव्हीत चोरी कैद
नाशिक शहरात भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय.
May 4, 2019, 10:59 PM ISTनाशिक । बाईकमधील पेट्रोल चोरीच्या वाढत्या घटना
नाशिक येथे बाईकमधील पेट्रोल चोरीच्या वाढत्या घटना
May 4, 2019, 10:20 PM ISTनाशिक । आईसक्रीमच्या वादातून चुलत भावाला संपवले
नाशिक येथे दृश्यम सिनेमाच्या धर्तीवर हत्या करण्यात आली. आईसक्रीमच्या वादातून चुलत भावाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय.
May 4, 2019, 10:15 PM ISTनाशिक । दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट, ३० टक्के दूध उत्पादन घटले
महाराष्ट्र राज्यात पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याचा फटका आता दूध व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे दूध महागण्याची शक्यता आहे. नाशिक दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट दिसून येत असून ३० टक्के दूध उत्पादन घटले आहे.
May 3, 2019, 10:30 PM ISTनाशिक विभागात तीव्र पाणीटंचाई, नगरमध्ये केवळ ५ टक्के पाणीसाठा
नाशिक विभागात सध्या एक हजाराहून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खालावलेली भूजल पातळी, आटलेल्या नद्या आणि तळाला गेलेली धरणे ही नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांची परिस्थिती आहे.
Apr 30, 2019, 06:39 PM ISTचांदोरा वनविभागाच्या हद्दीत हरणांची शिकार करणाऱ्या दोघांना अटक
चांदोरा येथे हरणांची शिकार करताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
Apr 30, 2019, 05:56 PM ISTमहाराष्ट्रात विज कोसळून दोन दिवसांत 7 जणांचा मृत्यू
विजेच्या तडाख्याने 40 मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे.
Apr 17, 2019, 12:52 PM ISTनाशिक । काळाराम मंदिरात रामनवमी । अपक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांचे दर्शन
नाशिकमधील काळाराम मंदिरात रामनवमी । अपक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांचे दर्शन
Apr 13, 2019, 11:15 PM ISTनाशिक पालिकेत नक्की काय चाललेय? तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेले अॅप बंद
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रार निवारण करण्यासाठी सुरू केलेले अॅप आता डाऊनलोड करता येत नाही. हे ॲप बंद करण्याची सुनियोजित तरतूद करण्यात आल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.
Apr 11, 2019, 05:57 PM ISTनाशिक । भाजपचे बंडखोर उमेदवार माणिक कोकाटे यांना एसीबीची नोटीस
नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार माणिक कोकाटे यांना एसीबीची नोटीस
Apr 9, 2019, 10:40 PM ISTनाशिक | तुकाराम मुंढेंनी सुरु केलेलं अॅप बंद
नाशिक | तुकाराम मुंढेंनी सुरु केलेलं अॅप बंद
Apr 9, 2019, 05:20 PM ISTनाशिक । इंडियन ऑइलने जेट एअरवेजचा इंधन पुरवठा रोखला
इंडियन ऑइलने जेट एअरवेजचा इंधन पुरवठा रोखल्याने नाशिक - दिल्ली विमान विमानतळावरच आहे.
Apr 5, 2019, 10:35 PM ISTनाशिक । प्रचाराच्या 'लय भारी' त-हा , गरमागरम...तर्रिदार.. झणझणीत उसळ
नाशिकात प्रचाराच्या 'लय भारी' त-हा , गरमागरम...तर्रिदार.. झणझणीत उसळ
Apr 4, 2019, 11:25 PM ISTअखेर आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी आई-लेकराला एकत्र आणलं
सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत होता.
Apr 2, 2019, 12:01 PM ISTनाशिक । रिक्षावाल्यांवर पोलिसांची कडक कारवाई
नाशिकमध्ये रिक्षावाल्यांवर पोलिसांची कडक कारवाई
Mar 30, 2019, 11:05 PM IST