नाशिक । भाजप आमदारांचा अजब प्रकार, शेतकऱ्यांना विष पिण्याचा दिला सल्ला
नाशिकमधील शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी पैशीची मागणी केली. यावेळी भाजप आमदारांचा अजब प्रकार समोर आला. शेतकऱ्यांना विष पिण्याचा सल्ला दिला.
Jan 11, 2019, 10:45 PM ISTनाशिक । विधू शंकर भारती शंकराचार्य मंदिरांच्या नगरित
नाशिकमधून धर्मयात्रेला सुरुवात. विधू शंकर भारती शंकराचार्य मंदिरांच्या नगरित
Jan 11, 2019, 10:25 PM ISTआदित्य ठाकरे यांचे युतीबाबत सूचक वक्तव्य
उद्या दिल्लीमध्ये बैठकीत सर्वजण जाणार आहेत आणि आम्ही कुठल्या थरात असणार आहोत, हे स्पष्ट होणार आहे, असे वक्तव्य युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले.
Jan 10, 2019, 10:31 PM ISTमुंबई । आदित्य ठाकरे यांचे युतीबाबत सूचक विधान
नाशिकमध्ये शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी युतीबाबत सूचक विधान केले आहे. त्यामुळे युती होणार की नाही, याची पुन्हा चर्चा सुरु झालेय.
Jan 10, 2019, 10:05 PM ISTनाशिक । थंडीने २ लाख एकरामधील द्राक्ष बागांचे नुकसान
नाशिक, निफाड येथे कडाक्याची थंडी पडल्याने द्राक्ष बागांना याचा फटका बसला आहे. द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
Jan 10, 2019, 09:15 PM ISTमोकाट जनावरांच्या हल्ल्यात शाळेत जाणारा मुलगा बेशुद्ध
शाळेत जाणाऱ्या एका मुलाला अचानक धावत आलेल्या गायींनी थेट शिंगावरच घेतले.
Jan 4, 2019, 04:24 PM ISTचटका लावणारा मृत्यू, चिमुकल्याचा टाटा अखेरचा ठरला
एक चिमुकला त्याच्या वडिलांना टाटा करायला गेला आणि तो टाटा त्याचा शेवटचाच ठरला.
Jan 2, 2019, 06:13 PM ISTनाशिक | थंडीचा कडाका वाढला, जनजीव विस्कळीत
नाशिक | थंडीचा कडाका वाढला, जनजीव विस्कळीत
Ground Report On Cold Wave In Nashik
मुद्रांक शुल्क गैरव्यवहार तपासात त्रुटी उघड
तेलगीने केलेल्या ३५ हजार कोटींच्या मुद्रांक शुल्क गैरव्यवहारातल्या तपासात आता त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत.
Jan 1, 2019, 11:27 PM ISTनाशिक । मुद्रांक शुल्क गैरव्यवहार तपासात त्रुटी उघड
नाशिक - मुद्रांक शुल्क गैरव्यवहार तपासात त्रुटी उघड. गाडीतून मुद्रांक शुल्क चोरीला गेले. मात्र, चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झालाच नाही. खरे आरोपी सोडून दिले. तर खोटे आरोपी यात अडकविण्यात आले, असा थेट आरोप काही वकिलांनी केलाय.
Jan 1, 2019, 11:00 PM ISTआणखी दोन दिवस हुडहुडी, पुणे-नाशकात पाऱ्याचा निचांक
राज्यात सध्या थंडीमुळे हुडहुडी भरली आहे. ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याच पुणे वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
Dec 29, 2018, 11:45 PM ISTनाशिक | निफाडमध्ये पारा १.८ अंशांवर उतरला
नाशिक | निफाडमध्ये पारा १.८ अंशांवर उतरला
Nashik People Enjoying Cold Winter Season
नाशिक | अदिवासी बांधवाकडून पारंपरिक व्रताची जोपासना
नाशिक | अदिवासी बांधवाकडून पारंपरिक व्रताची जोपासना Nashik Adivasi People Worshiping Dongar Dev In Traditional Way
Dec 27, 2018, 10:20 AM IST