शिवसेनेला 'कोंबडी' पडणार महागात, पेटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
काँग्रेस नेते नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. याबाबत निवडणूक आयोगाकडे पेटा तक्रार नोंदविणार आहे. त्यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Apr 16, 2015, 02:17 PM IST'आप' आणि 'भाजप'ची निवडणूक आयोगाकडे एकमेकांकडे तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 08:42 AM ISTदिल्लीत ७ फेब्रुवारीला मतदान, १० ला निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 06:25 PM ISTदिल्लीत ७ फेब्रुवारीला मतदान, १० ला निकाल
अखेर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार असून १० फेब्रुवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
Jan 12, 2015, 05:10 PM ISTग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 11:28 AM ISTराज ठाकरेंना निवडणूक आयोगाची तंबी
महाराष्ट्राच्या विकासासाठी माझ्या हातात सत्ता द्या. सत्तेत आल्यानंतर केवळ मराठी मुलांनाच नोकऱ्या देऊ, परप्रांतीयांना एकही नोकरी देणार नाही, एवढेच नव्हे तर त्यांना राज्यात येऊ देणार नाही, असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठेवला आहे.
Oct 21, 2014, 08:35 AM ISTजिलेबी-गाठिया भाजपच्या लोढांना महागात पडणार?
आज मतदान होतंय, पण अनेक उमेदवार कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत आले आहेत. असेच एक भाजपचे श्रीमंत आणि दिग्गज उमेदवार मंगलप्रभात लोढा. मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील ते उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानं लोढा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2014, 05:42 PM ISTराज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस
परप्रांतियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
Oct 13, 2014, 09:32 PM ISTराज्यात जप्त केलेली रोकड १४ कोटीच्या पुढे
राज्यात मतं विकत घेण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे, यात कोणत्याही एका पक्षावर आरोप करता येणार नाहीत.
Oct 13, 2014, 07:15 PM ISTसोशल मीडियाच्या वापरावर निवडणूक आयोगाचं लक्ष
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. राजकीय पक्षांप्रमाणे आता निवडणूक आयोगालाही या माध्यमाचं महत्त्व कळलंय.
Oct 9, 2014, 02:33 PM ISTसोशल मीडियावर निवडणूक आयोगाची नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2014, 01:48 PM ISTगडकरींच्या ‘लक्ष्मीला नाकारू नका’ वक्तव्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीय. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवलाय. बुधवार संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं गडकरींना दिले आहेत.
Oct 7, 2014, 07:07 AM ISTUPDATE: या 'बंडोबां'चे आज झाले 'थंडोबा'!
इच्छुक पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागलाय. अनेक उमेदवारांनी बंडाचं शस्त्र उपसलंय. मात्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं बंडखोरांना शांत करण्याचा नेतेमंडळी चांगलाच प्रयत्न करतांना दिसतायेत. अनेक बंडोबांचा आता त्यामुळं थंडोबा झालाय.
Oct 1, 2014, 04:22 PM IST'आचारसंहिता' म्हणजे काय रे भाऊ?
नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा बिगूल वाजला आणि त्या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली. ही आचारसंहिता पाळणं राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि सरकार यांच्यासाठी बंधनकारक आहे. ही आचार संहिता काय असते, ती तोडली तर काय होतं, यासाठी कोणता कायद्याची तरतूद आहे, याचे काय परिणाम होतात असे अनेक आपल्या मनात असतात, पाहा काय आहेत ही उत्तरं?
Sep 16, 2014, 06:00 PM IST