निवडणूक आयोग

जानकर दोषी - निवडणूक आयोगाचे गंभीर ताशेरे

जानकर दोषी - निवडणूक आयोगाचे गंभीर ताशेरे

Dec 15, 2016, 04:04 PM IST

निवडणूक अधिकाऱ्याला धमकवल्याप्रकरणी मंत्री जानकर दोषी : राज्य निवडणूक आयोग

देसाईगंज नगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यावर फोन करून दबाव टाकल्याप्रकरणी भाजप सरकारमधील मंत्री महादेव जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने दोषी धरले आहे.  

Dec 14, 2016, 06:05 PM IST

महादेव जानकरांना जबरदस्त धक्का

निवडणूक अधिका-याला धमकावल्याप्रकरणी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना धक्का बसला आहे.

Dec 10, 2016, 09:25 PM IST

त्या व्हिडिओमुळे जानकरांना नोटीस

राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धमत्स्यव्यवसाय राज्यमंत्री महादेव जानकर यांची निवडणूक अधिका-यावर दबाव आणणारी व्हिडिओ क्लिप वायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Dec 5, 2016, 07:52 PM IST

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केले आहे.

Aug 20, 2016, 07:29 PM IST

जमीन खरेदी घोटाळा : जलसंपदा मंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

वादग्रस्त जमीन खरेदीप्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. 

Jun 16, 2016, 11:31 PM IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र ?

देशाच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. जर देशातले सर्व राजकीय पक्ष तयार असतील तर एकत्र निवडणूक घेण्यात काहीच अडचण नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

Jun 8, 2016, 05:20 PM IST

निवडणूक आयोगाची ब्रँड अँबॅसिडर ७ वर्षाची मुलगी

तामिळनाडूत ७ वर्षाची मुलगी निवडणूक आयोगाची ब्रँण्ड अँबॅसिडर होणार आहे. तामिळनाडूत मे महिन्यात निवडणुका होणार आहेत.

Mar 27, 2016, 12:34 PM IST

मतदारांच्या बोटाला आता शाई लागणार नाही

भारतात मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते.  मतदाराने मतदान केल्याची ती खूण असते. मात्र आता शाई लावण्यासाठी ब्रशऐवजी मार्करचा वापर केला जाणार आहे.

Nov 22, 2015, 01:47 PM IST

मोदींच्या ‘मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालण्यास निवडणूक आयोगाचा नकार

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवर प्रसारीत होणारा ‘मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

Sep 16, 2015, 02:34 PM IST