आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांचा पगार कपात, वाशिम जिल्हा परिषदेचा निर्णय
क्रांतीकारी ठराव सभागृहात एकमताने संमत
Feb 2, 2021, 09:46 AM IST'केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात नाही'
सरकारकडून यााबाबत कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आली नाही.
May 11, 2020, 09:05 PM ISTपाहा तुमच्या आमदारांना आता किती पगार मिळणार?
महाराष्ट्रातील आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात
Apr 9, 2020, 04:20 PM IST'त्यांना हे बोलण्याचा अधिकार कुणी दिला?' गावसकर संतापले
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.
Apr 5, 2020, 09:31 PM ISTCorona : खेळाडूंच्या पगार कपातीबाबत बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया
कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बीसीसीआयला आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
Apr 5, 2020, 07:02 PM ISTकोणत्याही राज्य सरकारी कर्मचाऱ्याची वेतन कपात केली जाणार नाही...पण
कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कपात केली जाणार नसल्याचं, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण
Mar 31, 2020, 07:22 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांच्या ऐवजी लोकप्रतिनिधींचा पगार कपात करा- भाजपची मागणी
भाजप आमदारांची सरकारकडे मागणी
Mar 31, 2020, 06:44 PM ISTमुंबई । मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी यांच्या पगारात कपात
कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय. मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात;
शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
कोरोनामुळे विमान कंपन्या अडचणीत, ‘इंडिगो’कडून पगारात कपात
जगभरातल्या विमान कंपन्या अडचणीत सापडल्या असून काही दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत.
Mar 19, 2020, 05:35 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ४ दिवस संप पुकारला.संप करण्यामागे काय कारण आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेय. एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती काय आहे, यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय.
Oct 31, 2017, 10:28 PM IST... तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापणार नाही!
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेय.
Oct 31, 2017, 10:00 PM IST