अति प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे मृत्यू होऊ शकतो का?
अति प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे मृत्यू होऊ शकतो का?
Aug 18, 2024, 10:37 PM ISTदिवसातून किती लीटर पाणी प्यावं?
Water Drinking Tips : शरीर आरोग्यदायी ठेवायचं असेल तर खाण्याबरोबरच पुरेसं पाणी पिणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण दिवसातून किती पाणी प्यावं याची अनेकांना माहिती नसते. पाणी जीवनासाठी आवश्यक आहे. चांगलं आरोग्य राखण्यासाठी दररोज पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. पण अनेकांना दिवसातून किती लीटर पाणी प्यावं याची माहिती नसते.
Jun 18, 2024, 09:59 PM ISTमद्यपानानंतर गरम पाणी प्यावं की थंड? एका चुकीमुळं किडनी- यकृताचं होईल मोठं नुकसान
Which Water is Good to Drink: मद्यपानानंतर पाण्याचा घोट पिण्याला तुम्हीही प्राधान्य देता? आधी समजून घ्या तुमच्या आरोग्यासाठी नेमकं काय फायद्याचं...
Oct 16, 2023, 03:23 PM IST
रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात.
Aug 21, 2023, 12:20 PM IST
पाणी पिताना 'या' 10 चुका टाळा, आरोग्य सांभाळा
शरीराच्या या अशा प्रतिक्रिया टाळायच्या असतील तर, त्याला पुरेसं पाणी दिलं जाणं आणि ते योग्य पद्धतीनं दिलं जाणं अतीव महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्ही Water Toxicity चा शिकार होऊ शकता.
Aug 7, 2023, 09:29 AM IST
चुकीच्या पद्धतीने पाणी पिणं ठरु शकतं नुकसानदायक; जाणून घ्या पाणी कसं आणि कधी प्यावं
जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत...
Aug 12, 2020, 10:51 PM ISTवजन कमी करायचं मग भरपूर पाणी प्या...
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भरपूर पाणी पिणे तुमच्या पथ्यावर पडेल.
Feb 23, 2018, 06:51 PM ISTसकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे भरपूर फायदे
आपल्या आरोग्याचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी तसेच फिट राहण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात पाण्याचे प्रमाण ५० ते ६० टक्के असते. त्यामुळे पुरेसे पाणी शरीराला मिळणे गरजेचे असते.
Jan 21, 2018, 09:28 AM IST