'ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर', बालभारतीच्या पुस्तकात इंग्रजी शब्द... वाचक संतापले
Viral News : महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या चर्चा रंगली आहे. इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात चक्क इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. किमान मराठी भाषा शिकवाताना मराठी शब्दाचा वापर व्हायला हवा अशी मागणी केली जात आहे.
Jul 22, 2024, 04:24 PM ISTअभिनेत्री पूर्वी भावेच्या 'क्लास डान्स'चा व्हिडीओ रिलीज
'अंतर्नाद' या सीरिजच्या माध्यमातून तिने 'भज गणपती' भरतनाट्यम नृत्यशैलीतलं पहिलं गाणं रिलीज केलं आहे
Jun 25, 2019, 05:36 PM ISTअभिनेत्री पूर्वी भावेचा 'गेम ऑफ थ्रोन्स'वर पहिला सुंदर नृत्याविष्कार
जेव्हा शेवटच्या सिझनची घोषणा झाली, तेव्हा काही दिवस 'ब्रेक ऑफ रिएलिटी' हे गाणं माझ्या मनात रूंजी घालत होतं'.
Apr 15, 2019, 09:49 PM IST'चला हवा येऊ द्या' प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे
हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यंदा प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे उपस्थित होते.
May 11, 2016, 08:20 PM IST