PAN Card: चार महिन्यात पूर्ण करा हे काम, अन्यथा पॅनकार्ड होणार बंद!
PAN Card: पॅन कार्ड खाते उघडण्यासाठी, रोख रक्कम जमा करण्यासाठी, आर्थिक व्यवहार करण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. कोणताही भारतीय नागरिक पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतो.
Nov 20, 2022, 09:16 PM ISTआधार-पॅन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ
आधार - पॅन कार्ड क्रमांक आधारसोबत लिंक करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
Sep 28, 2019, 10:08 PM ISTतुमचं पॅनकार्ड आधारशी लिंक आहे का? इथे तपासून पाहा
तुमचा पॅन-आधार लिंक आहे किंवा नाही हे तुम्ही अगदी एका क्लिकवर घरबसल्या जाणून घेऊ शकता. त्यासाठी...
Sep 25, 2019, 12:40 PM ISTपॅनच्या नियमामध्ये बदल, तर आता या गोष्टीसाठी पॅनकार्ड अनिवार्य
तर आता पॅनकार्ड असणं आवश्यकच
Nov 22, 2018, 01:31 PM ISTआधार आणि पॅन 'पॅच-अप'चा आज शेवटचा दिवस
तुम्ही तुमच्या पॅन कार्डला आधार लिंक केलंय का?, ते लिंक केलं नसेल तर आजच करुन घ्या. कारण पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
Aug 31, 2017, 10:17 AM ISTशेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होणार!
केंद्र सरकारने अनेक सुविधांसाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे. मात्र, न्यायालयाने आधार कार्ड सक्ती केले जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. आता शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होऊ शकते, तसे संकेत देण्यात आले आहेत.
Aug 10, 2017, 10:09 AM ISTSMS पाठवा... आणि पॅन करा आधारशी लिंक!
आयकर विभागानं करदात्यांच्या पॅन कार्ड आधार नंबरशी जोडण्यासाठी एसएमएस सुविधा सुरु केलीय.
May 31, 2017, 02:54 PM IST