12 वर्षात फक्त 1 हिट चित्रपट, अल्लू अर्जुन आणि प्रभास पेक्षा श्रीमंत आहे 'हा' फ्लॉप अभिनेता, नेटवर्थ पाहून थक्क व्हाल
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये फ्लॉप चित्रपट दिले आहेत. असाच एक अभिनेता आहे, ज्याने 12 वर्षात 1 हिट चित्रपट दिला आहे.
Dec 27, 2024, 03:32 PM ISTप्रभास, शाहरुख खान नाही तर 'हा' आहे देशातील सर्वात महागडा अभिनेता
भारतीय चित्रपटसृष्टीत कोणता अभिनेता सर्वात जास्त फी घेतो हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Sep 29, 2024, 12:43 PM ISTकोट्यवधींचं मानधन घेणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती पैसे भरतो माहितीये?
Prabhas London House Rent : कलाकार मंडळी आणि त्यांची घरं याबाबत कायमच चाहत्यांना कुतूहल असतं. अशा या कलाकार मंडळींमधील एक नाव आहे अभिनेता प्रभासचं.
Feb 27, 2024, 02:34 PM IST
हिरोपेक्षाही जास्त प्रभासच्या बॉडी डबलची कमाई, एका महिन्यात कमावले 'इतके' कोटी
Prabhas Body Double Salary: प्रभासचा बॉडी डबल म्हणून काम केलेल्या तरुणाची कमाई ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
Jan 24, 2024, 03:19 PM ISTसलग 3 फ्लॉप चित्रपट देऊनही 'या' अभिनेत्याला मिळालं 1100 कोटींचं मानधन; 'तो' आहे तरी कोण?
Entertainment News : कलाजगतामध्ये आजवर अनेक लहानमोठ्या कलाकारांनी त्यांचं नशिब आजमावलं. यातल्या काहींना कमाल यश मिळालं, तर काहीजण मात्र सपशेल अपयशी ठरले.
Dec 6, 2023, 03:30 PM ISTViral Video : आधी फोटो काढला अन् मग कानशिलात लगावली, अभिनेता प्रभाससोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य
Fan Slapped Prabhas on Airport : एअरपोर्टवर अभिनेता प्रभाससोबत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आधी प्रभाससोबत फोटो काढला अन् मग त्याच्या कानशिलात लगावली.
Oct 3, 2023, 04:15 PM ISTप्रभासच्या चित्रपटाला पुन्हा ट्रोलिंगचा फटका; Kalki 2898 AD बाबत निर्माते मोठा निर्णय घेणार?
Kalki 2898 AD Release Date: आदिपुरुष चित्रपटानंतर अभिनेता प्रभास आता आणखी एका बिग बजेट सिनेमात दिसणार आहे. कल्कि 2898 चित्रपटात प्रभासची मुख्य भूमिका असेल.
Jul 25, 2023, 11:10 AM ISTप्रभासच्या 'सालार' चित्रपटाचं 'केजीएफ 2' शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित
Salaar Teaser : प्रभासच्या सालार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहाटे 5.12 मिनिटांनी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं आणि 'केजीएफ 2' चं कनेक्शन असल्याचं अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे.
Jul 6, 2023, 10:44 AM ISTओम राऊतच्या 'आदिपुरुष 2' साठी प्रभासने दिला नकार? खरं काय जाणून घ्या
Adipurush 2: ओम राऊतचा आदिपुरुषचा सिक्वेल आणण्याच्या तयारीत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, त्यामागची सत्यता काय आहे जाणून घ्या?
Jun 26, 2023, 07:15 PM ISTवादापेक्षा प्रभासचा प्रभाव पडला भारी; 'आदिपुरुष'चा अमेरिकेतील कमाईचा आकडा पाहिला का?
Adipurush Box Office Record: 'आदिपुरुष' या चित्रपटाचा प्रेक्षक विरोध करत असून अमेरिकेत या चित्रपटानं नवा रेकॉर्ड केला आहे. तर भारतात 3D त चित्रपट पाहण्यासाठी तिकिटांची किंमत 150 रुपये केली असून देखील त्यानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही.
Jun 25, 2023, 02:15 PM ISTAdipurush Box Office collection : सहाव्या दिवशीसुद्धा 'आदिपुरुष' च्या कलेक्शनमध्ये घसरण; आता आणखी काय उरलंय?
Adipurush Box Office collection day 6 : 'आदिपुरुष' हा चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त सहा दिवस झाले आहेत, अशात चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. चित्रपट दिवसेंदिवस कमी कमाई करत असताना टीसीरिजनं प्रेक्षकांना 3D मध्ये चित्रपट पाहण्यासाठी एक मोठी ऑफर दिली आहे.
Jun 22, 2023, 03:15 PM IST"...तर तुझे बांधव मुंडकं छाटतील", रावणाच्या भूमिकेवरून मुकेश खन्ना यांचे Saif Ali Khan ला खडे बोल
Mukesh Khanna on Saif Ali Khan's Ravana Role : मुकेश खन्ना यांनी आदिपुरुष या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानला खडे बोल सुनावले आहे. इतकंच काय तर त्यांनी संपूर्ण टीमला जाळायला हवं असं देखील सांगितलं आहे.
Jun 22, 2023, 12:59 PM IST'संपूर्ण टीमला जाळायला हवं' ; Adipurush वर संतापले मुकेश खन्ना
Mukesh Khanna on Adipurush : मुकेश खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत थेट आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जाळून टाकायला हवं असं वक्तव्य केलं आहे. दुसरीकडे आदिपुरुष या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 350 कोटींचा आकडा पार केला आहे.
Jun 22, 2023, 10:36 AM ISTअखेर ते 'छपरी' डायलॉग बदलले! 'आदिपुरुष'मधील नवे changes पाहिले का?
Adipurush : बॉलिवूडमध्ये काही चित्रपट हे त्यांच्या कथानकांमुळे नव्हे, तर त्यांच्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे चर्चेचा विषय ठरतात. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट त्यापैकीच एक.
Jun 21, 2023, 04:11 PM IST
'आदिपुरुष'मधील 'हे' बम्बईया हिंदी डायलॉग्स वाचून प्रेक्षकांवर आली डोकं धरायची वेळ
Adipurush Dialogues : सुरुवातीला या चित्रपटातून अद्वितीय वीएफक्स पाहायला मिळणार अशी अपेक्षा प्रेक्षकांनी बाळगली होती. पण, तिथं मोठा हिरमोड झाला.
Jun 21, 2023, 03:29 PM IST