गुगलचा निर्दयीपणा! प्रसूती रजेवर असलेल्या महिलेला तडकाफडकी नोकरीवरुन काढलं; 12 वर्षांचा प्रवास क्षणात संपला
Google News : चांगली नोकरी, चांगले वरिष्ठ आणि चांगला पगार देणारी, कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करणारी एक संस्था प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते, पण...
Oct 3, 2023, 03:35 PM IST
Maternity leave संदर्भात न्यायालयाचं महत्त्वाचं निरिक्षण, नेमकं काय म्हणणं आहे एकदा पाहाच
Maternity leave : प्रत्येक संस्थेकडून तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीसंदर्भातील काही तरतुदी करून ठेवलेल्या असतात. अर्थात या तरतुदी संस्थेनुसार बदलतातसुद्धा.
Jul 22, 2023, 08:10 AM IST
Good News! महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवड्यांची प्रसूती रजा, विधेयक लोकसभेत मंजूर
केंद्र सरकारने महिलांना गुड न्यूज दिली आहे. महिलांना आता १२ ऐवजी २६ आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार आहे.
Mar 9, 2017, 08:15 PM ISTGood news : महिला कर्मचाऱ्यांसाठी, प्रसूती रजा आता सहा महिन्यांची
महिला कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज. प्रसूती रजेचा कालावधी वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना भरपगारी आता ६ महिन्यांची रजा मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Aug 11, 2016, 05:50 PM ISTआता २६ आठवड्यांची मातृत्व रजा
नव्या विधेयकानुसार आता २६ आठवड्यांची मातृत्व रजा मिळणार आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्येही ही रजा लागू होईल.
Jul 2, 2016, 02:49 PM ISTमहिलांसाठी गुडन्यूज, शिक्षणासाठी आता मिळणार मॅटर्निटी लिव्ह
यूजीसीनं एमफील आणि पीएचडी करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा दिलाय. यापुढे एमफील आणि पीएचडीसाठी प्रवेश घेतलेल्या महिलांना २४० दिवसांची मॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे.
Apr 13, 2016, 10:24 PM ISTएअरटेलने महिला कर्मचाऱ्यांचा प्रसूती रजेचा कालावधी वाढवला
दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेचा कालावधी १२ आठवड्यांवरुन २२ आठवडे इतका केलाय.
Mar 9, 2016, 04:48 PM ISTखासगी कंपन्यात मिळणार साडे सहा महिन्यांची प्रसूती रजा
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आता प्रसूती रजा साडे सहा महिन्यांची मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. प्रसूती कालावधी १२ ते २६ आठवड्यांचा असणार आहे.
Dec 29, 2015, 03:59 PM ISTखाजगी कंपन्यामध्ये काम करणाऱ्यांसाठी खुशखबर...
खाजगी कंपन्यांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 'ग्रॅच्युइटी' गमावण्याची चिंता करावी लागणार नाही. कारण, लवकरच ग्रॅच्युइटीसाठी असलेली पाच वर्षांची बंदी उठवली जाऊ शकते. तसंच महिला कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळू शकते.
Nov 24, 2015, 12:09 PM IST