आयआयटी पवईतल्या विद्यार्थ्यांची जॉब प्लेसमेंट सुरू
मुंबईतल्या आयआयटी पवईतल्या विद्यार्थ्यांसाठी जॉब प्लेसमेंटचं सत्र सुरु झालं आहे.
Dec 3, 2017, 08:36 PM ISTमुंबई | आयआयटी विद्यार्थ्यांची जॉब प्लेसमेंट सुरू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 3, 2017, 06:19 PM IST'आयआयटीयन्स'साठी इस्त्रोचं क्षितिज!
देशातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक आयआयटी मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना यंदा इस्त्रोमध्ये अर्थात 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत' नोकरी मिळण्याची संधी आहे.
Dec 1, 2016, 09:03 PM IST'आयआयटी'च्या कुठल्या शाखेत मिळेल जास्त पगाराची नोकरी?
'आयआयटी'मध्ये सुरु झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जगभरातल्या टॉप कंपन्यांनी रग्गड पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्यात. ही बातमी कळल्यानंतर देशभरातले पालक त्यांच्या मुलांसाठी 'आयआयटीची'च स्वप्नं पहायला लागलेत. प्लेसमेंटना येणाऱ्या शेकडो कॉल्समध्ये एकच प्रश्न विचारला जातोय. तो म्हणजे सगळ्यात जास्त पगार आयआयटीच्या कुठल्या शाखेत मिळेल?
Dec 10, 2014, 10:56 AM ISTआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी धुडकावली ७५ लाखांची नोकरी!
देशातच राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी परदेशी कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या नोकरीला लाथ मारलीय.
Dec 10, 2014, 09:00 AM ISTआयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
आयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
Dec 7, 2014, 09:18 PM ISTचार दिवसांत ३८८ विद्यार्थ्यांना ४२५ नोकऱ्यांच्या ऑफर्स!
बंगळुरुच्या `इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट` या `बी स्कूल`च्या यंदा बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची चांदी झालीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वर्ष २०१२-१४ च्या वर्गाला कॉलेज बाहेर पडल्या पडल्या चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या पगाराच्या प्लेसमेंट मिळाल्यात.
Feb 18, 2014, 05:34 PM IST