आलं फ्रिजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य?
या आल्याचे कैक फायदे असतात. जेवणाला चव आणण्यापासून ते अगदी आरोग्याची काळजी घेण्यापर्यंतचं काम हे आलं करतं.
Jan 17, 2025, 02:28 PM ISTआलं- लसूण फ्रीजमध्ये ठेवणं कितपत योग्य?
तुम्हीही आलं लसूण फ्रीजमध्ये ठेवताय का?
Oct 28, 2024, 02:26 PM ISTचपाती असो वा भात, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस सुरक्षित असतं?
फ्रीज हे प्रत्येक किचनमधील अविभाज्य घटक आहे. या फ्रीजमध्ये आपण अनेक अन्नपदार्थ ठेवतो. भाज्या फळांशिवाय, शिजवलेले अन्नही आपण त्यात अनेक दिवस ठेवतो. पण हे अन्न आपल्यासाठी शरीरासाठी किती दिवस सुरक्षित असतं हे तुम्हाला माहितीय?
Apr 30, 2024, 08:39 AM ISTउन्हाळ्यात फ्रीजचं सेटिंग आणि तापमान किती असावं?
Refrigerator tips in summer : हा फ्रीज आपल्याला जितकी मदत करतो तितकीच त्याची काळजी घेतली जाणंही गरजेचं आहे.
Apr 8, 2024, 03:10 PM ISTफ्रीजमध्ये अंडी, चिकन, पनीर ठेवता का? मग वाचा 'ही' महत्त्वाची माहिती..
Health Tips : आजकाल सर्रास बहूतेक घरात फ्रिज पाहायला मिळतो. रोजचे उरलेलं अन्न, भाज्या, फळे यांची साठवणूक करण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. मात्र अनेकांना यात किती वेळ अन्न ठेवलेले चांगले असते हे माहित नसते. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती...
May 17, 2023, 04:26 PM ISTपटकन खरेदी करा इलेक्ट्रॉनिक सामान, एप्रिलपासून महागणार एसी-फ्रीज-LED चे दर
अनेक कंपन्या आपल्या वस्तूंच्या किंमती वाढवणार
Mar 18, 2021, 08:20 AM ISTमहाग होणार टीव्ही, फ्रीज, एसी आणि वॉशिंग मशीन, जाणून घ्या
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनच्या किंमती वाढणार
Dec 7, 2020, 03:23 PM ISTटीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनच्या किंमती वाढणार?
या वस्तूंवर आता २८ ऐवजी १८ टक्की जीएसटी वसुल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय
Jul 25, 2018, 12:39 PM ISTया '4' पर्यायांनी उन्हाळ्यात फ्रीजचा वापर न करताही पाणी थंड ठेवू शकाल !
उन्हाळा सुरू झाला की सहाजिकच शरीरात उष्णता वाढते. मग थंडावा निर्माण करण्यासाठी अनेकांना थंडगार पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याचा मोह होतो. पण फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी थेट पिणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.
Apr 6, 2018, 03:46 PM ISTहे '5' पदार्थ थेट फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्याला त्रासदायक
वस्तू दीर्घकाळ टिकाव्यात म्हणून प्रत्येक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका.
Jan 22, 2018, 08:58 PM ISTतुम्हीही फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाता का?
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसांत अंड्याचे सेवन वाढते. मात्र अंडी खातानाही योग्य काळजी घेतली पाहिजे. अंड्याला सुपरफूड म्हटले जाते.
Dec 17, 2017, 09:37 AM ISTहे ५ ब्युटी प्रोडक्ट्स फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक टिकतात
रेफ्रिजरेटरचा वापर प्रामुख्याने अन्न टिकवण्यासाठी केला जातो.
Oct 30, 2017, 01:41 PM ISTफ्रीज, एसी, वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
फ्रीज, एसी, आणि वॉशिंग मशिनच्या या वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असला तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण या वस्तूंच्या किंमती नोव्हेंबरमध्ये वाढणार आहेत. या वस्तूंच्या किंमतीमध्ये 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. उत्पादकांनी उत्पादन खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.
Oct 30, 2017, 11:52 AM ISTVIDEO : फ्रीजमधली झुरळं दाखवली... 'सीसीडी' महिला कर्मचाऱ्यानं थोबाडलं
देशातील प्रसिद्ध कॉफी हाऊस सीसीडी अर्थात 'कॅफे कॉफी डे'मधल्या फ्रीजमध्ये झुरळं आढळल्यानंतर एका ग्राहकानं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर सीसीडीचे सोशल मीडियावर धिंदवडे निघालेत.
Mar 28, 2017, 04:19 PM ISTअवघ्या एक फूट उंचीचा फ्रीज! लवकरच बाजारात होणार दाखल
एक फूट उंचीचं फ्रीज... गंमत वाटली ना! पण, हीच अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीय तीन विद्यार्थ्यांनी... आणि त्यांचा हा यशस्वी प्रयत्न लवकरच 'प्रोडक्ट'च्या रुपात मार्केटमध्ये दाखलही होणार आहे.
Sep 1, 2015, 03:46 PM IST