नोटांसाठी बँकेच्या रांगेतल्या महिलांमध्ये जुंपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2016, 02:24 PM ISTसोशल मीडियामध्ये या पोस्टवरुन रंगलीये चर्चा
भारतात नोटांवर लिहिण्याची लोकांची सवय फार जुनी आहे. अनेकदा लोक काही ना काही नोटांवर लिहितात. मात्र देशभरात नोटबंदीचे वातावरण असतानाच नोटांबाबतची ही पोस्ट खूप व्हायरल होतेय. अनेक नोटांवर एक वाक्य लिहिलेले आढळतेय ते म्हणजे सोनम गुप्ता बेवफा है.
Nov 14, 2016, 01:27 PM ISTलवकरच मायक्रो ATM ची सुविधा होणार उपलब्ध - अर्थ सचिव
नोटांवरील बंदीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थ सचिव शक्तीकांता दास यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्या. तसेच काल रात्री पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत कॅशच्या उपलब्धतेबाबत चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
Nov 14, 2016, 12:13 PM IST24 नोव्हेंबरपर्यंत 500, 1000च्या जुन्या नोटा वापरता येणार
नोटेवरील बंदीबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. सरकारी रुग्णालयं, टोलनाके, पेट्रोलपंप याठिकाणी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा आता 24 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत.
Nov 14, 2016, 08:38 AM ISTरविवारी मटणाच्या दुकानावर नाही तर नागरिकांची बँकांसमोर गर्दी
रविवारी मटणाच्या दुकानावर नाही तर नागरिकांची बँकांसमोर गर्दी
Nov 13, 2016, 04:02 PM ISTनाशिक प्रेसमधून आरबीआयला पाठवली ५००च्या नोटांची पहिली खेप
५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरात नव्या नोटांची चांगलीच कमतरता जाणवतेय. लोकांकडे ५००, १०००च्या नोटा आहेत, खात्यात पैसेही आहेत मात्र त्यानंतरही ते खर्च करता येत नाहीतेय.
Nov 13, 2016, 12:11 PM ISTनागरिकांच्या सोयीसाठी बँकांची विशेष व्यवस्था
नागरिकांना नोटा बदलता याव्यात यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी बँकांचे व्यवहार सुरु आहेत.
Nov 13, 2016, 10:27 AM ISTराहुल गांधी नोटा बदलण्यासाठी रांगेत
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी देशभरातले नागरिक बँकांमध्ये रांगा लाऊन उभे आहेत.
Nov 11, 2016, 04:28 PM ISTऔरंगाबादकरांची बँकांसमोर गर्दीच गर्दी
औरंगाबादकरांची बँकांसमोर गर्दीच गर्दी
Nov 10, 2016, 02:53 PM ISTनोटा बदलण्यासाठी ठाण्याच्या बँकांमध्ये गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 02:00 PM ISTजुन्या नोटा परत करण्यासाठी मुंबईतल्या बँकांमध्ये तूफान गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 01:55 PM ISTजुन्या नोटा परत करण्यासाठी बँकांमध्ये तूफान गर्दी
जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत.
Nov 10, 2016, 11:31 AM ISTनोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार सुरू...
जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत.
Nov 10, 2016, 10:29 AM ISTनोटा परत करायला जाताना कोणती कागदपत्र न्याल?
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलायचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.
Nov 10, 2016, 08:06 AM IST