बँक

ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च

पन्नास दिवस झाले तरी ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च आहे. हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचं चित्र आहे.

Dec 28, 2016, 07:34 PM IST

'बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा' - मायावती

बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा करण्यात आला आहे. आमचे कार्यकर्ते हे लांबून येत असतात, देशभरातून येताना ते मोठ्या नोटा आणतात, त्याचा नोटा आम्ही बँकेत जमा केल्या.

Dec 27, 2016, 12:26 PM IST

50 दिवसानंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार

आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

Dec 25, 2016, 10:00 PM IST

रक्कम दुप्पट... एसव्हीसी बँकेचं स्पष्टीकरण

रक्कम दुप्पट... एसव्हीसी बँकेचं स्पष्टीकरण

Dec 23, 2016, 08:19 PM IST

अजब रिक्षावाला, चिकटविल्या १ हजारच्या नोटा, फोटो व्हायरल

 बँकांमध्ये ५०० आणि १ हजारच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर एक रिक्षावाल्याचे दोन फोटो खूप व्हायरल होत आहेत. यात त्याने आपल्या ऑटो रिक्षाला संपूर्ण १ हजार रुपयांच्या नोटा टिकटविल्या आहे. 

Dec 21, 2016, 05:08 PM IST

आणखी एक बँक सीबीआयच्या रडारवर

नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करणाऱ्या अनेक बँक कर्मचारी जाळ्यात अडकले आहेत. दररोज देशभरातून विविध ठिकाणांहून पैसे जप्त केले जात आहेत.

Dec 19, 2016, 05:51 PM IST

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी बँक लुटली

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी बँक लुटली 

Dec 16, 2016, 04:10 PM IST

नोटबंदीनंतरचे सीसीटीव्ही जपून ठेवण्याचे आरबीआयचे बँकांना आदेश

नोटबंदीच्या निर्णयानंतरचे सगळे सीसीटीव्ही फूटेज जपून ठेवण्याचे आदेश आरबीआयनं बँकांना दिले आहेत.

Dec 13, 2016, 06:24 PM IST

आजपासून बँकांना सलग तीन दिवस सुट्टी

आजपासून बँकांना सलग तीन दिवस सुट्टी 

Dec 10, 2016, 03:23 PM IST

पैसे देण्यासाठी बँकांची आडकाठी का?

बँकांमधून 24 हजार काढण्याची मुभा असताना रक्कम देण्यासाठी बँकांकडून आडकाठी का करण्यात येतेय असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे. 

Dec 9, 2016, 04:34 PM IST

उद्यापासून तीन दिवस बँका बंद

बँकेची तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आजच कामे आटोपून घ्या. कारण उद्यापासून तीन दिवस बँका बंद असणार आहेत. 

Dec 9, 2016, 10:20 AM IST