बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी...
तुमचंही एखाद्या बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमचं बँक खातं बंद होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला बँकेत तुमचा पॅन कार्ड नंबर जमा करावा लागणार आहे.
Feb 22, 2017, 01:18 PM ISTपुढच्या आठवड्यात ४ दिवस बँकांना सुट्टी
पुढील आठवड्यात तुमची बँकेची काही कामे असतील तर ती सोमवारी, बुधवार आणि गुरुवारीच आटोपून घ्या.
Feb 18, 2017, 01:44 PM ISTरायगड मिलिटरी स्कूलला बँकेने ठोकले सील
क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांचं स्वप्न असलेले महाडच्या रायगड मिलिटरी स्कूलला बँकेने सील ठोकले आहे. पंधरा कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेने हे सील ठोकले आहे.
Feb 8, 2017, 08:13 PM ISTबँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार
नोटबंदीनंतर त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
Feb 3, 2017, 07:43 PM ISTबँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकले तर होणार चौकशी
नोटबंदीच्या काळामध्ये बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकणाऱ्यांची चौकशी होणार आहे.
Feb 3, 2017, 05:58 PM ISTबँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादा आरबीआय हटविणार!
नोटबंदीनंतर आता सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादा आरबीआय फेब्रुवारी अखेरपर्यंत हटवण्याची चिन्हं आहेत.
Jan 26, 2017, 11:49 AM ISTबँकेतून 50,000 च्या वर रक्कम काढण्यासाठी टॅक्स?
येत्या अर्थसंकल्पात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी पन्नास हजार आणि त्याच्या वरच्या रकमा बँकेतून काढण्यावर कर लादण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.
Jan 25, 2017, 08:49 AM ISTबँकांमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत PAN नंबर दिला नाही तर...
सरकारने बँकेतील सर्व खातेदारांना आपला पॅन नंबर बँकेत २८ फेब्रुवारीपर्यंत देण्यास सांगितले आहे. यात आपल्या ग्राहकांना ओळखा ( केवायसी) चे पालन करणाऱ्या ग्राहकांचा समावेश आहे.
Jan 17, 2017, 10:37 PM ISTबँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढणार ?
आरबीआय बँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार या आठवड्यात रिजर्व्ह बँक कॅश काढण्याची सीमा वाढवू शकते. पैशे काढण्याची मर्यादा २४००० हजारावरुन ४०००० होऊ शकते.
Jan 16, 2017, 12:23 PM ISTबँकेसमोर म्हशी बांधून नोटबंदी विरोधात आंदोलन
कोल्हापुरात आज नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी या आंदोलनामधे बँक ऑफ इंडियाच्या समोर म्हशींना बांधून सरकारचा निषेध केला.
Jan 9, 2017, 05:50 PM ISTखातेदारांचा पॅन नंबर घेणं आता बँकांना बंधनकारक
टॅक्स चोरी करणाऱ्यांच्या गळ्याचा फास आणखी आवळण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.
Jan 8, 2017, 07:14 PM ISTफोनवर सांगितली डेबिट कार्डची माहिती आणि...
बँक खात्याची गोपनीय माहिती विचारुन ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार शहापूरमध्ये घडलाय.
Jan 6, 2017, 11:25 AM ISTबँकेतून पैसे न मिळाल्याने महिला शेतकऱ्याची आत्महत्या?
एका महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कलमाडी गावातील मालुबाई मोतीलाल पाटील यांनी विहीरीत उडी मारुन जीवनप्रवास संपवला आहे.
Jan 5, 2017, 06:41 PM ISTगेल्या वर्षभरात विविध बँकेमध्ये बनावट नोटांचा भरणा
Jan 4, 2017, 11:34 PM ISTघर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन
पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2017, 05:25 PM IST