बँका सलग चार दिवस राहणार बंद
तुमची बँकेची काही कामे आहेत तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्या. कारण चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत. २८ एप्रिलला चौथा शनिवार, २९ एप्रिलला रविवार म्हणून बँक बंद असणार. त्यानंतर ३० एप्रिलला बुद्धपोर्णिमेनिमित्त बँक बंद असणार आहे. त्यानंतर १ मेला महाराष्ट्र दिनानिमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.
Apr 24, 2018, 12:32 PM ISTलग्नाच्या बातमीनंतर विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ
भारतातील विविध बँकांना ९००० कोटी रुपयांचा गंडा घालणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. विजय माल्ल्या लंडनमध्ये तिसरं लग्न करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये लग्नाच्या बातम्या येत असतानाच आता माल्ल्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
Mar 27, 2018, 04:03 PM IST६२ वर्षांचा माल्ल्या पुन्हा लग्न करणार? पाहा कोण आहे मुलगी?
बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे.
Mar 25, 2018, 05:33 PM ISTआणखी एक बँक घोटाळा, सीबीआयकडून १३९४ कोटी रुपयांचा गुन्हा दाखल
पंजाब नॅशनल बँकेनंतर आता आणखी एक नवीन घोटाळा समोर आला आहे.
Mar 22, 2018, 08:35 PM ISTशमीनं शेअर केलं बँक स्टेटमेंट, बायकोला द्यायचा एवढे पैसे
भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत.
Mar 22, 2018, 05:31 PM ISTVIDEO : लुधियानामध्ये दिवसाढवळ्या बँकेसमोर लुटले १८ लाख रुपये
लुधियानाच्या राजगुरुनगर स्थित HDFC बँकेच्या बाहेर मंगळवारी शस्त्रधारी इसमांनी दिवसाढवळ्या प्रायव्हेट कलेक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून १८ लाख रुपये लुटले.
Mar 21, 2018, 10:16 AM ISTलागोपाठ ४ दिवस बँका बंद, कामं लवकर उरकून घ्या
मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ ४ दिवस बँका बंद असणार आहेत.
Mar 17, 2018, 05:34 PM IST'मिनिमम बॅलन्स'चा नियम तोडणाऱ्यांना एसबीआयचा जोरदार धक्का
मिनिमम बॅलन्स अर्थात कमीत कमी रक्कमेचा बँकेचा नियम न पाळणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं जोरदार धक्का दिलाय.
Mar 14, 2018, 02:04 PM ISTजळगाव | अमळनेरमध्ये एसबीआय बँकेत ग्राहकांचे प्रचंड हाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 08:30 PM ISTपीएनबी घोटाळ्याचा मुद्दा संसदेत, लोकसभा दिवसभरासाठी तहकूब
पंजाब नॅशनल बँकेच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा लोकसभा आणि राज्यसभेत गाजला.
Mar 6, 2018, 05:42 PM ISTकमी वेळेत मिळेल दुप्पट पैसा, इकडे करा गुंतवणूक
दुप्पट पैसे मिळवण्यासाठी अनेकवेळा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते.
Mar 3, 2018, 11:20 PM ISTपीएनबी महाघोटाळ्याप्रकरणी ईडीचा दणका, नीरव मोदीच्या ९ लक्झरी कार जप्त
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं सगळ्यात मोठी कारवाई केली आहे.
Feb 22, 2018, 07:35 PM ISTव्हिडिओ : ...आणि बिन्डोक चोरांचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला!
चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला दुसऱ्याच चोराकडून चुकून मार बसला तर... कल्पना फिल्मी वाटतेय ना... पण, हा मजेशीर किस्सा शांघायमध्ये खरोखरच घडलाय.
Feb 16, 2018, 06:13 PM IST1 एप्रिलपासून बँका बदलणार आपले नियम, ग्राहकांवर होणार परिणाम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी आपल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 8, 2018, 08:47 AM ISTमाकडिणीने यासाठी धरलं कॉर्पोरेशन बँकेचं दार (व्हिडिओ)
ठाण्यातील टिकुजिनी वाडीतील एका बँकेबाहेर गर्दी उसळली होती.
Feb 1, 2018, 09:43 PM IST