नोटाबंदीनंतर बँकेमध्ये जमा झाले ५,११,५६५ कोटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर ९ आणि १० नोव्हेंबरला बँक बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर नोटा बदली करण्याची प्रक्रिया सुरु झाली.
Nov 21, 2016, 03:48 PM ISTबँकांत 'इस्लामिक विंडो' उघडण्याचा RBIचा प्रस्ताव
देशातल्या बँकांमध्ये 'इस्लामिक विंडो' नावानं शरियत बँका सुरू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेनं ठेवलाय.
Nov 21, 2016, 02:05 PM ISTलग्नघरानं २.५ लाख काढण्यासाठी बँकेनं मागितलं प्रतिज्ञापत्रं
घरात लग्न कार्य असेल तर माता-पित्यांना अडीच लाख रुपये बँकेतून काढता येतील आणि त्यासाठी बँकेत फक्त लग्न पत्रिका सादर करावी लागेल अशी घोषणा केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी केली होती. मात्र, लग्न पत्रिकेसोबतच बँकेला अॅफिडिव्हिट अर्थात प्रतिज्ञापत्रंही सादर करावे लागणार आहे.
Nov 19, 2016, 03:12 PM ISTघरात लग्न पण बँकाना पैसे देण्याचे आदेश नसल्याने अडचणी
ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांनी योग्य तो पुरावा दाखवून एका खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढू शकता, अशी घोषणा काल सरकारकडून करण्यात आली. मात्र याचे आदेशच सर्व बॅंकांना पोहचले नाहीत, याचा फटका अनेका बसत आहे. त्यातच बॅंकेत येणाऱ्या नवीन नोटाचा पुरवठा कमी प्रमाणात येतो आणि मागणी जास्त आहे त्यामुळे ग्राहकांचा ही रोष बँकांना सहन करावा लागत आहे.
Nov 18, 2016, 08:34 PM ISTशनिवारी बँकांमध्ये नोटांची बदली होणार नाही
शनिवारी म्हणजेच उद्या बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांची बदली होणार नाही.
Nov 18, 2016, 08:11 PM ISTरोखठोक : माल्ल्या फरार, सामान्य बेजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 05:07 PM ISTनोटाबंदी : आजपासून पैसे भरण्या-काढण्यासाठीचे नवे नियम लागू...
नोटाबंदीनंतर पैसे मिळवण्यासाठी किंवा काढण्यासाठी नवीन नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आलेत.
Nov 18, 2016, 01:34 PM ISTनोटाबंदीनंतर सरकारचा धर्मादाय संस्थांसाठी आदेश...
दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा, नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये भरावे लागणार आहेत.
Nov 18, 2016, 08:35 AM ISTपैसे न मिळाल्याने बँक कर्मचाऱ्यांना कोंडले
५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला.
Nov 17, 2016, 11:07 PM ISTरांगेतल्या लोकांना लावायची शाई अजून आलीच नाही
रांगेत नोटा बदलवण्यासाठी आलेले लोक, पुन्हा पैसे बदलण्यासाठी येऊ नयेत, म्हणून त्यांच्या बोटाला शाई लावली जाणार आहे. मात्र बँकांकडे अजून अशी शाई आलेली नाही.
Nov 16, 2016, 04:11 PM ISTनोटाबंदीनंतर सलग आठव्या दिवशीही बँकांबाहेर रांगा
नोटाबंदीनंतर सलग आठव्या दिवशीही बँकांबाहेर रांगा
Nov 16, 2016, 02:51 PM ISTकोचीच्या चर्चमधील ही दानपेटी सर्वसामान्यांसाठी खुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:08 PM ISTजुन्या नोटा बदलू किंवा स्वीकारु नका - रिझर्व्ह बँकेचे जिल्हा बँकांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:07 PM IST