...तर तुमचं सीमकार्डच तुम्हाला अडचणीत आणू शकतं!
...तर तुमचं सीमकार्डच तुम्हाला अडचणीत आणू शकतं!
Oct 15, 2015, 02:03 PM IST'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना
'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना
Oct 14, 2015, 09:48 PM ISTनाशिक जिल्हा बँक अधिकाऱ्यांची बँकेच्या पैशांवर टूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 02:26 PM ISTबँकेच्या नोटांच्या बंडलमधून एखादी नोट गायब कशी होते... पाहा प्रात्यक्षिक
बँकेच्या नोटांच्या बंडलमधून एखादी नोट गायब कशी होते... पाहा प्रात्यक्षिक
Sep 26, 2015, 07:30 PM ISTक्रेडिट कार्डमुळे होणारे हे ५ नुकसान बँक सांगत नाही...
नेहमी अंस पाहिलं जातं की, आपल्याला एखादी वस्तू आवडली तर ती लगेच विकत घेणं कधी कधी आपल्या बजेट बाहेर असू शकतं. अशावेळी आपल्या हाताशी क्रेडिट कार्ड असेल तर ती विकत घेतो आणि ग्रेस पिरेड आधीच रक्कम भरली तर व्याजाचं नुकसान होत नाही.
Sep 6, 2015, 01:53 PM ISTVIDEO : ग्राहकानं घेतली बँकेच्या 'फेक कॉल'ची शाळा!
'हॅलो, सर मी तुमच्या XXX बँकेतून बोलत आहे. तुम्हाला तुमचं सध्याचं एटीएम कार्ड बदलून नवीन कार्ड देण्यात येतंय, त्यासंदर्भात तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डची काही माहिती द्यावी लागेल' असं म्हणत डेबिट/क्रेडिट कार्ड धारकांना गंडा घालण्याचा नवा फंडा आता समोर येतोय. तुम्हालाही असा फोन आला तर सावधान!
Aug 20, 2015, 03:01 PM ISTसावधान, बँकेच्या नावे 'फेक कॉल'
Aug 20, 2015, 02:53 PM ISTसरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
सरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
Aug 17, 2015, 12:04 PM ISTसरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
नोकरीसाठी धडपडणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी बातमी कामाची... पुढील दोन वर्षात सरकारी नोकरी बँकांमध्ये ८० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Aug 17, 2015, 10:44 AM ISTबँकां, फायनान्स कंपन्यांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या नटवरलालला अटक
अनेक बँकांना आणि फायनान्स कंपन्यांना कोट्यवधी रूपयांना गंडा घालणाऱ्या एका नटवरलालला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.
Aug 4, 2015, 11:31 PM ISTहक्काचे पैसे मागितले म्हणून बँक मॅनेजरची शेतकऱ्याला मारहाण
अस्मानी संकटांनं ग्रासलेल्या मराठवाड्यातल्या बळीराजावर आता सुलतानी अत्याचार सुरू झाले आहेत.
Jul 14, 2015, 12:58 PM ISTएका चहावाल्यानं शिकवला भारतातल्या सर्वांत मोठ्या बँकेला धडा!
'नेव्हर अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन'... हे वाक्य खरं करून दाखवलंय भोपालमध्ये राहणाऱ्या राजेश साक्रे या चहा विक्रेत्यानं...
Jun 24, 2015, 02:48 PM ISTएचएसबीसी 50 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार?
बँकींग क्षेत्रातील 'एचएसबीसी'नं ब्राझील आणि तुर्की इथलं आपलं बस्तान गुंडाळायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या जवळपास 50 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जाणार आहे, तशी घोषणाच बँकेनं केलीय.
Jun 10, 2015, 12:36 PM ISTबँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... पगारात आणि सुट्ट्यातही मिळणार वाढ!
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसहीत ४३ बँकांच्या जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात यंदा १५ टक्के वाढ होणार आहे. भारतीय बँक संघानं (आयबीए) युनियन्स तसंच अधिकारी संघासोबत पगारवाढीसंदर्भात केलेल्या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
May 26, 2015, 07:15 PM ISTबँकेच्या व्याजदरात कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 10:47 PM IST