बोगदा

अवघ्या 30 मिनिटांत मुंबई-ठाण्याहून खारघर, नवी मुंबई विमानतळपर्यंतचा प्रवास होणार सुसाट

Kharghar Turbhe Link Road : मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. प्रस्तावित खारघर तुर्भे लिंक रोडमुळे अवघ्या 30 मिनिटांत मुंबई,ठाण्याहून नवी मुंबई गाठता येणार आहे. 

Mar 17, 2024, 09:54 AM IST

बोगद्यातून 41 जणांना वाचवणाऱ्या 12 'रॅट मायनर्स'चा सामाजिक भेदभाव अधोरेखित करणारा सवाल; म्हणाले, 'आम्हाला कोण...'

Uttarkashi Tunnel Collapse : आम्हाला कोण लक्षात ठेवणार? जीवघेणं रॅट मायनिंग करत 'त्या' बोगद्यातून 41 मजुरांना वाचवणाऱ्या कामगाराचा केविलवाणा प्रश्न. दाहक वास्तव मन विचलित करणारं 

 

Dec 7, 2023, 12:04 PM IST

'अटल टनल' या नावाने ओळखला जाणार रोहतांग बोगदा

पुढच्या वर्षी मे महिन्याच्या सुमारास या बोगद्याचं काम पूर्ण होणार आहे.... 

Dec 25, 2019, 10:51 AM IST

टोकियोला जमलं ते मुंबईला का जमलं नाही?

जपानमधील टोकिओ हे एक असं शहर आहे ज्या शहरानं पुरावर विजय मिळवलाय

Jul 2, 2019, 11:06 PM IST

मनाली-लेह मार्गावर उभा राहणार अभियांत्रिकी चमत्कार

 सर्वाधिक उंचीवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा इथे तयार होतोय

Oct 10, 2018, 04:37 PM IST

ब्रह्मपुत्राचा प्रवाह बदलण्याच्या बातम्या निराधार - चीन

चीनमधून भारतात येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह बदलण्यासाठी तसंच १००० किलोमीटर लांब सुरुंग बनवण्याच्या सर्व बातम्या निराधार असल्याचं चीननं म्हटलंय. 

Oct 31, 2017, 03:55 PM IST

बोगद्यात समोरासमोर धडकल्या २ बस

बस एका बोगद्यात प्रवेश करत असताना हा अपघात झाला. 

Aug 12, 2017, 04:47 PM IST

भारतातील सर्वांत लांब बोगद्यातला रस्ता : चेन्नई - नासरी

'आशेचा सुरूंग' म्हणून हा बोगदा ओळखला जातोय... चेन्नई - नासरी बोगदा, जम्मू काश्मीर

Apr 4, 2017, 04:48 PM IST

देशातल्या सगळ्यात लांब बोगद्याचं मोदींनी केलं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन केलं आहे. 

Apr 2, 2017, 04:49 PM IST

जगातील सर्वात मोठ्या लांबीचा रेल्वे बोगदा खुला

जगातील सर्वात लांबीचा तसेच खोली असलेला रेल्वे बोगदा तयार झाला आहे. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगातून हा बोगदा जातो. ५७.१ किमी लांबीचा हा बोगदा आहे. 

Jun 2, 2016, 12:44 PM IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन... २१ किलोमीटर समुद्राखालून प्रवास!

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल महत्त्वाची बातमी आहे. या बुलेट ट्रेनचा २१ किलोमीटरचा प्रवास हा चक्क समुद्राखालून होणार आहे.

Apr 21, 2016, 08:31 AM IST

काश्मीरमधील बोगदा सर्वाधिक लांब

देशातील सर्वाधिक लांब असणाऱ बोगदा काश्मीरमध्ये पूर्णत्वास येत आहे. यामुळे जम्मू ते श्रीनगर हा प्रवास कमी वेळात पू्र्ण होऊ शकेल.  

Jul 14, 2015, 05:47 PM IST