ब्रेडच्या पाकिटावर 'या' 6 गोष्टींचा उल्लेख दिसला तर, तो चुकूनही खरेदी करु नका
ब्रेडमध्ये असणारे काही घटक आरोग्यासाठी घातक.... अज्ञानात राहण्यापेक्षा माहिती वाचा, लक्षात ठेवा आणि संकटांपासून दूर राहा.
Jul 17, 2024, 02:27 PM ISTदिवसाची सुरुवातच White Bread खाऊन करताय? दुष्परिणाम वाचून ही सवयच मोडाल
रक्त धमन्यांमधून हृदयापर्यंत पोहोचण्यास विलंब लागतो आणि....
Oct 27, 2022, 09:19 AM ISTTea With Bread: चहासोबत ब्रेड खाताय? 'ही' 5 संकटं तुमच्यापासून दूर नाहीत....
Tea With Bread: भारतात चहा हे जवळपास अनेकांच्या आवडीचं पेय. फक्त चहाच नाही, तर चहासोबत खाल्ले जाणारे पदार्थही जवळपास एकसारखे. यामध्ये अनेकजण चहासोबत ब्रेड, त्यावर (Butter) बटर- लोणी, साखर (Sugar) लावून खाण्याला प्राधान्य देतात. तुम्हीही त्यापैकीच एक आहात?
Oct 15, 2022, 11:19 AM ISTमुंबईतील सँडविच स्टॉलवर दिसणारा विब्स ब्रेड गायब
मुंबईतील असंख्य सँडविच स्टॉलवर विब्स ब्रेडच पाहायला मिळतो, पण.....
Sep 27, 2019, 12:19 PM ISTब्रेडचे 7 धक्कादायक गुणधर्म
हाती मिळालेल्या रिपोर्टनुसार ब्रेड खाल्ल्याने कँसरची शक्यता वाढू शकते.
Mar 4, 2018, 04:03 PM ISTब्रेड उत्पादकांना भरली धडकी, घातक रसायनांचा अहवाल
वेगवेगळे ब्रॅन्डेड ब्रेडमध्ये घातक रासायनांचा वापर करत असल्याचे एका अहवालात समोर आलेले आहे. मात्र या अहवालाने ब्रेड विक्रीवर मात्र फरसा परिणाम झालेला दिसत नाही. मात्र, भविष्यात होईल अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केलेय.
May 25, 2016, 11:14 AM ISTब्रेड खाल्याने होऊ शकतो कॅन्सर, अनेक मोठ्या कंपन्याचे सॅम्पल फेल
रोज सकाळी अनेकांच्या नाश्त्यामध्ये ब्रेड हा असतोच. अनेक जण ब्रेड खातात. पण आता हे तुम्हाला धोकादायक ठरु शकतं. सेंटर फॉर सायन्स अँड एन्वायरन्मेंटने एक रिपोर्ट जाहीर केला आहे ज्यामध्ये ब्रेडपासून तयार होणारे पिज्जा, बर्गर सारखे ३८ प्रसिद्ध ब्रॅन्ड फेल झाले आहेत. ८४ टक्के सॅम्पलमध्ये २ बी कार्सिनोजेन कॅटेगरीचं कॅन्सर आढळलं आहे ज्यामुळे महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर सारखा भयंकर आजार होऊ शकतो.
May 23, 2016, 06:57 PM ISTनाश्त्यामध्ये ब्रेड, कॉर्नफ्लेक्स खाणे शरीरासाठी हानिकारक
सकाळच्या नाश्त्यामध्ये अधिकजण ब्रेड, कॉर्नफ्लेक्स आणि अनेक तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र हे पदार्थ फुफ्फुसाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरत असल्याचे नव्या संशोधनात समोर आलेय. व्हाईट ब्रेड, कॉर्नफ्लेक्सअसे ग्लायसेमिक इंडेक्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर वाढण्याची शक्यता असते.
Mar 15, 2016, 02:37 PM IST