भाजपा विरोधात उद्यापासून जन-आक्रोश रॅली
राज्यातील भाजप सरकारला ३ वर्षे पूर्ण होत असताना या काळातील सरकारचे अपयश सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याकरता काँग्रेसतर्फे जन-आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे.
Oct 30, 2017, 10:43 AM IST... नोटंबदीचा निर्णय घेण्यापेक्षा राजीनामा दिला असता -पी चिदंबरम
देशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Oct 28, 2017, 08:30 PM ISTदेशात धर्माच्या नावावर भीतीचं वातावरण - मायावती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
न्यायाधीशांबाबतच्या विधेयकावरून राजस्थान सरकार बॅकफूटवर
सरकारी अधिकारी आणि आजी-माजी न्यायाधीशांवर कोणताही खटला चालवण्यापूर्वी सरकारी परवानगी बंधनकारक करणारं दुरुस्ती विधेयकावर तुफान टीका झाली. त्यानंतर आता कुठे राजस्थान सरकार बॅकफूटवर आलं असून, सरकारने हे विधेयक आता विधानसभेच्या समितीकडे पाठवले आहे.
Oct 24, 2017, 02:11 PM ISTमर्सल चित्रपटातून 'ती' दृश्य काढून टाकण्याची भाजपाची मागणी
मर्सल या तामिळ चित्रपटावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.
Oct 22, 2017, 11:05 PM ISTराहुल गांधींची खिल्ली उडविण्याची भाजपाची आयडिया फसली
राहुल गांधीं यांची खिल्ली उडविण्याची भाजपाची शक्कल आतापर्यंत खूप सफल झाली. पण ही शक्कल आता काम करत नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी सांगितले आहे.
Oct 22, 2017, 08:58 PM ISTभाजपाचा परतीचा प्रवास - अशोक चव्हाण
नांदेड आणि गुरुदासपूरमध्ये काँग्रेसला मिळालेला विजय म्हणजे भाजपचा परतीचा प्रवास असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते.
Oct 16, 2017, 02:57 PM ISTयशवंत सिन्हा आणि नाना पटोले यांच्यात १ तास चर्चा
भाजप खासदार नाना पटोले आणि भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची नागपूरमध्ये भेट झाली. यावेळी तब्बल १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
Oct 16, 2017, 10:53 AM ISTसुप्रिया सुळेंची पंतप्रधानांवर टीका
युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने त्या जळगावात आल्या होत्या.
Oct 13, 2017, 02:12 PM ISTगांधीजींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला- उमा भारती
महात्मा गांधींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष विसर्जित करण्यास सांगितले होते असे वक्तव्य भाजपा नेता आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे.
Oct 13, 2017, 08:03 AM ISTसत्ता नसताना संघर्ष कशाला - दिलीप वळसे पाटील
Jalgaon Dilip Valse Patil GIve Massage To All NCP Karyakartas
Oct 12, 2017, 09:10 AM ISTराहुल गांधी अद्याप 'डायपरमध्ये'च : सिद्धार्थ नाथ
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ भलतेच घसरले आहेत. 'काँग्रेसचे दुर्देव आहे की (राहुल गांधी)हे बाळ अजून मोठे होत नाही, त्यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नाही' अशा शब्दात सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
Oct 10, 2017, 10:20 AM ISTआयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात
केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2017, 02:29 PM ISTनारायण राणे १ ऑक्टोबरला भूमिका जाहीर करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 10:29 AM ISTनाना पटोले यांचा पुन्हा सरकारला घरचा आहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 05:02 PM IST