मिडियाला का घाबरतात केजरीवाल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 10:34 AM ISTभाजपा नेते प्रभू रामाचे बनावट भक्त - शिवसेनेचे पोस्टर्स
कानपूर शहरात ‘प्रभू रामाच्या बनावट भक्तांपासून सावध रहा‘, अशी पोस्टर्स शिवसेनेने लावले आहेत, यात भाजप नेत्यांना प्रभू रामाचे बनावट भक्त म्हणण्यात आलंय.
Apr 14, 2015, 12:03 PM ISTअजित पवार यांची भाजपावर घणाघाती टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 09:59 AM IST'भाजपा' बनला जगातील सर्वांत मोठा पक्ष
'भाजपा' बनला जगातील सर्वांत मोठा पक्ष
Mar 30, 2015, 11:10 AM IST'तर जम्मू काश्मीरमध्ये सत्ता सोडून देऊ'
काश्मीर मुद्द्यावर आम्ही तोडगा काढण्यात यशस्वी होऊ असा, विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपा राष्ट्रहितासाठी कधीच तडजोड करणार नाही, काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर पीडीपीसोबतची युतीही तोडून देऊ असंही अमित शहा यांनी म्हटलंय.
Mar 19, 2015, 07:43 PM ISTपुन्हा 'महाभारत'..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 10:29 AM ISTतर भाजपा देणार शिवसेनेला साथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 08:59 PM ISTअमर साबळे घेणार राज्यसभा सदस्यत्वाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 01:09 PM IST'भाजपाच्या बेरजेच्या राजकारणामुळे भारत संकटात'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर तोफ डागली आहे, भाजपाने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी हातमिळवणी करुन जम्मू काश्मीरमध्ये सत्ता काबीज असली तरी हे बेरजेचे राजकारण भाजपासोबतच देशालाही संकटात नेईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
Mar 8, 2015, 09:30 AM IST'पीडीपीच्या आमदारांना हवेत मृत अफजल गुरुचे अवशेष!
जम्मू - काश्नीरमध्ये पीडीपी-भाजपची युती सत्तेत येऊन एक दिवसही उलटला नाही आणि तोच नवा वाद निर्माण झालाय.
Mar 3, 2015, 11:31 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये 'भाजपा' आणि 'पीडीपी'ची 'युती'
जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा भाजपा आणि पीडीपीचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७९ मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासह २४ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
Mar 1, 2015, 04:17 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये 'भाजपा' आणि 'पीडीपी'ची 'युती'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 03:25 PM ISTशिवसेना विरूद्ध भाजपा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 05:36 PM ISTफडणवीस - खडसे यांच्यातील बेबनाव वारंवार समोर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची १०० दिवसांची वाटचाल काटेरीच दिसत आहे. सुरूवातीला विरोधी पक्षात असलेली शिवसेना अचानक सरकारमध्ये सहभागी झाली खरी, मात्र विरोधाचा खाक्या या पक्षानं सोडलेला नाही. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ खडसे यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे.
Feb 6, 2015, 07:48 PM ISTसोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 08:32 AM IST