भाजप

हैदराबादमध्ये भाजपच्या मोठ्या यशानंतर आता चर्चा मुंबई महापालिका निवडणुकीची...

मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येणार याबाबत चर्चा सुरु

Dec 5, 2020, 05:22 PM IST

हैदराबाद महापालिका निवडणुकीत AIMIM किंगमेकर, भाजपला चांगले यश

ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत (Hyderabad Municipal Election) भाजपला (BJP) चांगले यश मिळाले. ४  जागांवरुन ४९ जागांवर विजय मिळवला आहे.  

Dec 5, 2020, 03:27 PM IST

नागपुरात गडकरी-फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात मोठा पराभव, काँग्रेसची सरशी

 शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक (Teacher, Graduate Constituency Election) चारही जागांवर महाविकासआघाडीची (Maha Vikas Aaghadi)सरशी झाली आहे. 

Dec 4, 2020, 05:09 PM IST

मुंबई महापालिकेत जोरदार राडा, शिवसेना - भाजप नगरसेवक भिडले

मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) स्थायी समितीत वादग्रस्त ऑडिओ क्लिपवरून पालिकेत जोरदार राडा झाला. 

Dec 4, 2020, 04:29 PM IST

पदवीधर, शिक्षक निवडणूक : महाविकास आघाडीचा भाजपला दे धक्का, ४ जागा आघाडीकडे तर १ अपक्षाकडे

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसून येत आहे.  

Dec 3, 2020, 11:18 PM IST

विधान परिषद पोट निवडणूक । धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचा विजय, काँग्रेसला धक्का

धुळे आणि नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी (Dhule-Nandurbar Legislative Council by-election) भाजपने (BJP) विजय मिळवला आहे.  

Dec 3, 2020, 04:33 PM IST
Indapur NCP Candidate Arun Lad Cast His Votes For Teachers,Graduate Constituencies PT58S

पुणे | भाजप आणि राष्ट्रवादीत थेट सामना

पुणे | भाजप आणि राष्ट्रवादीत थेट सामना

Dec 1, 2020, 04:50 PM IST

आघाडी सरकार कुचकामी, ‘ती’ मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही - फडणवीस

मुख्यमंत्र्यांसारखे वागा, संयम हा कृतीत बोलण्यात दिसला पाहिजेत. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला बघून घेऊ असे म्हणणे, हे शोभणारे व्यक्तव्य नाही, अशी टीका  उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्यावर  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.  

Nov 28, 2020, 12:06 PM IST

सरनाईक यांच्यावर ईडी कारवाई, देवेंद्र फडणवीस यांना सचिन सावंत यांचे सवाल

शिवसेना  (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या संदर्भात ईडीने (ED) केलेली कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप काँग्रेस (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे. 

Nov 28, 2020, 09:07 AM IST

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा रोड शो

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा रोड शो

Nov 27, 2020, 06:44 PM IST

पंतप्रधान आपल्या कामाचं कौतुक करायला पुण्यात येतायत- सुप्रिया सुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Nov 27, 2020, 07:42 AM IST

'संजय राऊतांसह इतरांना क्वारंटाईन केव्हा करणार?'

भाजप नेत्यांची थेट आरोग्यमंत्री आणि ठाकरे सरकारकडे मागणी

Nov 25, 2020, 06:31 PM IST

'त्या' पक्षाच्या १०० जणांची नावं उघड करतो, संजय राऊतांचे आव्हान

ज्या पक्षाच्या आदेशाने ईडी वागत आहेत. त्या पक्षाच्या १०० जणांची नावं देतो असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलंय. 

Nov 24, 2020, 02:00 PM IST

चूक केली नाही त्यांनी घाबरु नये - देवेंद्र फडणवीस

 ईडीकडे तक्रारी असतील म्हणून छापे टाकले असतील असे फडणवीस म्हणाले. 

Nov 24, 2020, 12:05 PM IST

ईडीची कारवाई ही भाजपच्या राजकीय षढयंत्राचा भाग, कॉंग्रेसची टीका

शिवसेना आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक (Pratap Sirnaik) यांच्या ठाण्यातील घरी ईडीचे (ED) पथक दाखल

Nov 24, 2020, 11:04 AM IST