Bihar Results : 'यशस्वी' झाली तेजस्वी यांची लढाई, पराभवानंतरही ताकद वाढली
बिहारमध्ये (Bihar) पुन्हा एकदा नितीश कुमार (Nitish Kumar) यांचे सरकार येत आहे. मात्र, तेजस्वी यादव यांचा पराभव म्हणता येणार नाही.
Nov 11, 2020, 07:35 AM ISTसलग चौथ्यांदा नितीश कुमार होणार मुख्यमंत्री, एनडीएला स्पष्ट बहुमत
बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Election Results) एनडीएला (NDA ) स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
Nov 11, 2020, 06:55 AM ISTउत्तरप्रदेशच्या 7 पैकी 6 जागांवर भाजपचा मोठा विजय
उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेस आणि बसपाला मोठा झटका
Nov 11, 2020, 12:08 AM ISTबिहार निवडणूक : कमी जागा लढवूनही भाजपची सर्वाधिक जागांवर आघाडी
बिहारमध्ये भाजपसाठी आनंदाची बातमी...
Nov 10, 2020, 05:28 PM IST७ डिसेंबरपासून मुंबईत हिवाळी अधिवेशन, कालावधीवरुन भाजपची सरकारवर टीका
राज्याचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार...
Nov 10, 2020, 04:27 PM ISTगुजरातमध्ये भाजपची जादू कायम, सर्व 8 जागांवर आघाडीवर
गुजरातमध्ये भाजपचं वर्चस्व कायम, काँग्रेसला धक्का
Nov 10, 2020, 04:01 PM ISTMP ByPoll Result: 20 जागांवर भाजप आघाडीवर, काँग्रेसला धक्का
बिहारनंतर मध्यप्रदेशातही काँग्रेसला जोरदार धक्का
Nov 10, 2020, 03:38 PM ISTतेजस्वी यादव आघाडीवर, घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
आरजेडीचे ( Rashtriya Janata Dal) अध्यक्ष तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा गराडा घातला आहे.
Nov 10, 2020, 11:37 AM IST...म्हणून तेजस्वी, तेज प्रताप यादवांसाठी कार्यकर्त्यांनी आणले शुभशकूनी मासे
पाहा काही छायाचित्रं...
Nov 10, 2020, 09:42 AM ISTकोरोनामुळे बिहार विधानसभा निकाल हाती यायला लागणार वेळ
कोरोनामुळे बिहार विधानसभेचे (Bihar Election) निकाल हाती यायला वेळ लागणार आहे.
Nov 10, 2020, 07:33 AM ISTBihar Election Results: एनडीएला स्पष्ट बहुमत तर आरजेडी मोठा पक्ष
बिहार विधानसभा निवडणुकीच्य़ा (Bihar Assembly Election Results) मतमोजणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले होते. तेजस्वी यादव यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ७५ जांगावर विजय मिळवला आहे.
Nov 10, 2020, 06:43 AM ISTआरे मेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस सरकारचा डोळा होता - सचिन सावंत
२०१५-१६ पर्यंत कांजूरच्याच जागेवर मेट्रो कारशेड (Mumbai Metro Car Shed)व्हावीअशी तत्कालीन फडणवीस सरकारची भूमिका होती, असे सचिन सावंत म्हणाले.
Nov 7, 2020, 04:26 PM ISTपंकजा मुंडे यांना दे धक्का, राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष
राष्ट्रवादीने भाजपला दणका दिल्याने माजलगावच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे.
Nov 6, 2020, 06:51 PM ISTअन्वय नाईक आत्महत्या : अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा यांना पोलिसांनी केली अटक
रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Nov 4, 2020, 09:41 PM ISTअर्णब गोस्वामींना न्यायालयाने चांगलेच खडसावले
अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना खडसावले
Nov 4, 2020, 09:24 PM IST