रेल्वेचे भाडे वाढण्याची नवी शक्कल, प्रवाशांना मोजावे लागणार जास्त पैसे!
रेल्वेने प्रवास करणा-यांचा खिसा आणखी हलका होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांकडून जास्त भाडे वसूल करण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर केला आहे.
Jan 17, 2018, 08:01 AM ISTभारताच्या ४०० रेल्वे स्टेशनचे जपान करणार आधुनिकीकरण
जपान पुढील पाच वर्षात भारतीय रेल्वेमध्ये आता १४० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यात देशभरातील ४०० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार आहे.
Sep 11, 2015, 06:55 PM IST