भारतीय रेल्वेलाही भरावे लागते वीज बिल, 1 दिवसाचा खर्च ऐकून बसेल धक्का
रेल्वेत मोठ्या प्रमाणात दिवे, पंखे, चार्जिंग पाईंट, एसी इत्यादी गोष्टींसाठी वीज वापरली जाते. पण कधी तुम्ही विचार केला आहे का? की, तुम्ही वापरत असलेली ही वीज कशी मिळते आणि त्याचं वीज बिल रेल्वेला भरावं लागतं का?
Jan 6, 2025, 05:26 PM ISTट्रेनमधील ब्लँकेट किती दिवसांनी धुतात? स्वत: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं उत्तर, 'एकदा...'
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आपण रेल्वेने प्रवास करताना रेल्वेच्या डब्यात आपल्याला चादर किंवा ब्लॅकेट दिलं जातं. मात्र हे ब्लँकेट किती दिवसातून धुतलं जातं हे समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल
Nov 28, 2024, 08:55 PM ISTमुंबईकरांना रेल्वेकडून खूशखबर! कन्फर्म तिकीट आणि ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय
रेल्वेने मुंबई, पुणेकरांना गुड न्यूज दिलीय. मुंबई आणि पुण्याहून मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान कन्फर्म तिकीट मिळू शकते तसेच ट्रेनमधील गर्दी कमी होऊ शकते.
Jun 30, 2024, 03:08 PM ISTबॅग चोरीला गेलेल्या महिलेला रेल्वे देणार 1 लाख भरपाई; तुम्हाला हा नियम माहितीय?
Indian Railways Rules: एका तक्रारदार महिलेला रेल्वेने 1 लाख 8 हजारांची भरपाई दिली आहे. ग्राहक तक्रार मंचाने रेल्वेला तसे आदेशच दिले आहेत.
Jun 28, 2024, 03:58 PM ISTVideo : रेल्वे प्लॅटफॉर्मवर तुमच्या खिशातून मोबाईल कसा गायब होतो? CCTV तून चोराची पोलखोल
Viral Video : रेल्वे प्लॅटफॉर्मवरून तुमच्या खिशातील मोबाईल अचानक गायब होतो. तुम्हाला भनकही लागत नाही. कितीही काळजी घेतली तरी मोबाईल गायब कसा होता पाहा हा व्हिडीओ.
Aug 28, 2023, 11:11 AM ISTभारतातील 'या' रेल्वे स्टेशन च नाव आहे खास.. जाणून घ्या..
Longest Railway Station in India: भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते. ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी (Railway Network) एक संस्था आहे. भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) अशी 34 किलोमीटर धावली. आता देशभरात रेल्वेचे हे जाळ पसरलं आहे.
Aug 7, 2023, 09:15 PM ISTजयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'
Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.
Aug 4, 2023, 11:39 AM ISTवंदे भारतमध्ये 'स्लीपर कोच' कधीपासून सुरु होणार? रेल्वेने सांगितली तारीख
रशियन कंपनी TMH सोबत रेल विकास निगम लिमिटेड लातूर येथील रेल्वेच्या कोच फॅक्टरीमध्ये 120 वंदे भारत स्लीपर ट्रेन्स तयार करत आहेत.
Aug 3, 2023, 05:30 PM IST
वायूवेगाने धावणाऱ्या मालगाडीच्या खाली बसली होती चार मुलं, नंतर जे झालं ते पाहून हादरा बसेल
सोशल मीडियावर (Social Media) एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत चार मुलं धावत्या मालगाडीच्या खाली चाकांजवळ बसून प्रवास करताना दिसत आहेत. एका मजुराने मुलांना पाहिल्यानंतर तात्काळ रेल्वे विभागाला याची माहिती दिली. यानंतर रेल्वे थांबवून मुलांना बाहेर काढण्यात आलं.
Aug 3, 2023, 02:28 PM IST
आलिशान महालाहून कमी नाहीत Indian Railway च्या 'या' ट्रेन; तिकीट दर माहितीयेत?
Indian Railway luxury Trains: रेल्वेचं हे जाळं फक्त भारतीयच नाही, तर परदेशी नागरिकांसाठीही आकर्षणाचाच विषय. त्यामुळं त्यांच्या भारतभेटीच्या दौऱ्यात रेल्वे प्रवासाचा सहभाग असतोच.
Jul 31, 2023, 08:39 AM ISTरेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganpati festival Railways: 2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या.
Jul 29, 2023, 05:12 PM ISTआता प्रवास होणार अधिक आरामदायी; वंदे भारतबाबत मोठा निर्णय
आता प्रवास होणार अधिक आरामदायी; वंदे भारतबाबत मोठा निर्णय
Jul 10, 2023, 05:44 PM ISTरेल्वेने प्रवास करता ! E-Ticket आणि I-Ticket बद्दल तुम्हाला माहीत आहे का?, नसेल तर जाणून घ्या
Indian Railway Ticket Booking: तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का? कोणत्याही प्रवाशाला रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी तिकीट आवश्यक आहे. बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. या परिस्थितीत तुम्हाला एकतर ई-तिकीट मिळेल किंवा तुम्हाला आय-तिकीट मिळेल. मात्र, यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?
Jun 30, 2023, 09:55 AM ISTरेल्वेला अच्छे दिन, लवकरच रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ
मोदी सरकार लवकरच रेल्वे भाडे भाड्याने देणार आहे. तसेच रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
Dec 26, 2019, 05:49 PM ISTAC कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेची नवी सुविधा
रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jun 27, 2018, 02:24 PM IST