भारत अमेरिकेकडून घेणार अपाचे हे खतरनाक हॅलिकॉप्टर
चीनबरोबर सुरू असलेल्या तणावानंतर संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. संरक्षण अधिग्रहण परिषद म्हणजे डीएसीने 6 अपाचे हेलीकॉप्टर खरेदी करण्यासाठी 4168 कोटी रुपये मंजुर केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एएच-64- हेलीकॉप्टरसह भारत अमेरिकेकडून काही उपकरण, स्पेयर पार्ट्स, प्रशिक्षण आणि गोळा-बारुद देखील खरेदी करणार आहे.
Aug 17, 2017, 07:41 PM IST