भारताने पुरावे दिल्यास कारवाई करु, हल्ला केल्यास प्रत्यूत्तर देऊ - इम्रान खान
पाकिस्तानची भारताला धमकी
Feb 19, 2019, 02:31 PM ISTवर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, सीसीआयची मागणी
पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तानबद्दल संताप आहे.
Feb 18, 2019, 06:33 PM ISTपोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:15 AM ISTपुणे । 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
पुण्यात 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
Feb 17, 2019, 12:05 AM ISTराजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM ISTमुंबई । 'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी
कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिंद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठी टीका केली जात होती. 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंना बाहेर काढण्याची मागणी होत होती. तसेच सिद्धूंना बाहेर न काढल्यास शो बंद करण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता नवज्योत सिंग सिद्धूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे.
Feb 16, 2019, 11:55 PM ISTपुलवामा, सैन्य निधी आणि अक्षय कुमार...
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक संदेश व्हायरल झाला. या मॅसेजमध्ये प्रत्येक भारतीयाने एक रूपया सैन्यासाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Feb 16, 2019, 11:45 PM ISTजम्मू-काश्मीर । धगधगतं पुलवामा
जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये सातत्याने दहशतवाई कारवाया होत असतात. त्यामुळे पुलवामा सातत्याने धगधगते राहते.
Feb 16, 2019, 11:40 PM ISTपुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.
Feb 16, 2019, 11:02 PM ISTदहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला दुसरा जोरदार दणका
पाकिस्तानातील आयात मालावर भारताकडून तब्बल २०० टक्के कस्टम्स ड्यूटी लागू करण्यात आली आहे.
Feb 16, 2019, 10:35 PM ISTPulwama Attack : शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी विराटने उचललं हे पाऊल...
देशभरातून हल्ल्याचा निषेध
Feb 16, 2019, 12:42 PM ISTगौप्यस्फोट : ...म्हणून पुलवामा हल्ल्यासाठी भारतानं पाकिस्तानला धरलंय धारेवर
जानेवारीत २० आणि फेब्रुवारीत पाकिस्तानी सेना अधिकारी काय करत होते सीमा भागातील चौक्यांवर?
Feb 15, 2019, 05:17 PM ISTदहशतवादी हल्ला : जगभरातून निषेध, पाकिस्तानकडून मौन
पुलवामात दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलावर सर्वात मोठा भ्याड हल्ला केलेला असताना शेजारी असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गप्प आहेत.
Feb 15, 2019, 05:15 PM ISTदेशाला कोणी दुभंगू शकत नाही, आम्ही सरकारसोबतच - राहुल गांधी
ही वेळ एकत्र येऊन परिस्थितीला तोंड देण्याची
Feb 15, 2019, 12:17 PM IST
VIDEO : 'मोठी चूक केली; आता शिक्षा भोगा'
भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला मोदींचा इशारा
Feb 15, 2019, 11:33 AM IST