भारत

विराटशी तुलना; पाकिस्तानचा बाबर आझम म्हणतो...

पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम याची पाकिस्तानी माध्यमांमधून भारताचा कर्णधार विराट कोहलीशी तुलना व्हायला लागली आहे.

Feb 14, 2019, 05:24 PM IST

२८ फेब्रुवारीला लाँन्च होणार 'रेडमी नोट ७'

'रेडमी नोट ७'स्मार्टफोनला ४८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Feb 14, 2019, 05:05 PM IST

संसदेत वाद सुरू असतानाच भारतात तीन 'राफेल जेट' दाखल

एअरो इंडिया शो २० ते २४ फेब्रुवारीपर्यंत बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलाय

Feb 14, 2019, 01:14 PM IST

#ValentinesDay2019 : असा असेल सलमान-कतरिनाचा व्हेलेन्टाईन डे

कित्येक वर्ष हे दोघे नात्यात होते पण काही कारणास्तव दोघांचेही मार्ग वेगळे झाले. या दोघांनीही उघडपणे आपल्या नात्याचा स्वीकार केलेला नाही. 

Feb 13, 2019, 06:50 PM IST

टी-२० क्रमवारी : कुलदीप यादवची दुसऱ्या क्रमांकावर झेप

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला.

Feb 11, 2019, 08:47 PM IST

राजकारणामागोमाग ट्विटरवरही प्रियांका गांधींची एन्ट्री, फॉलोअर्सचा आकडा पोहोचला....

अवघ्या काही क्षणांमध्ये फॉलोअर्सचा आकडा लक्षणीयरित्या वाढला आहे. 

 

Feb 11, 2019, 01:15 PM IST

अवघ्या चार वर्षांत 'चिनूक' हेलिकॉप्टर भारतात दाखल

या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदल अधिक ताकदवान होणार आहे

Feb 11, 2019, 01:06 PM IST

गर्भवती महिलेच्या मदतीला देवदूत होऊन धावलं भारतीय सैन्यदल

 जम्मू आणि काश्मीर परिसरात गेल्या काही दिवसांपासून होणारी बर्फवृष्टी पाहता त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे.

Feb 11, 2019, 09:44 AM IST

...आणि मैदानात धोनीचं देशप्रेम दिसलं!

धोनीच्या या देशप्रेमामुळे त्याच्या चाहत्यांकडून आणि समाजमाध्यमांवरुन कौतुक होत आहे.

 

Feb 10, 2019, 10:42 PM IST

INDvsNZ: कार्तिकच्या त्या चुकीमुळे भारताचा पराभव?

अखेरच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर दिनेश कार्तिकने एकही धाव घेतली नाही.

Feb 10, 2019, 10:33 PM IST

IndvsNz| मैदानात येताच धोनीची विश्वविक्रमाला गवसणी

धोनीने आतापर्यंत ५९४ डावांमध्ये विकेटकिपींग करण्याचा विक्रम केला.

 

Feb 10, 2019, 08:15 PM IST

...आणि भारताचं विश्वविक्रमाचं स्वप्न भंगलं!

भारतीय संघ जुलै २०१७ पासून एकदाही टी-२० मालिकेत पराभूत झालेला नाही.

 

Feb 10, 2019, 06:47 PM IST

INDvsNZ: अटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव, टी-२० मालिकाही गमावली

भारताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १६ धावांची गरज होती.

Feb 10, 2019, 04:18 PM IST