भारताच्या तंबीनंतर पाकिस्तानने केली सीमा सुरक्षेत वाढ
पाकिस्तानकडून स्पेशल सेलची स्थापना
Feb 24, 2019, 09:29 AM ISTभारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज पहिला टी 20 सामना
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला टी-२० सामना विशाखापट्टणम् येथे रंगणार आहे.
Feb 24, 2019, 08:04 AM ISTभारताने पाक सोबत खेळावं की नाही ? विराटने दिले उत्तर
विराट कोहलीने पाक सोबत खेळण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
Feb 23, 2019, 01:29 PM ISTपुलवामा हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत- ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 23, 2019, 09:17 AM ISTलाहोर । पाकिस्तानच्या पुलवामा हल्ल्यानंतर उलट्या बोंबा
पाकिस्तानच्या पुलवामा हल्ल्यानंतर उलट्या बोंबा
Feb 22, 2019, 11:45 PM ISTपाकिस्तानला टाकले ग्रे यादीत, एफएटीएफने दिली तंबी
अतिरेकी गटांना होणारं अर्थसहाय्य रोखण्यामध्ये पाकिस्तानला सातत्याने अपयश येत असल्याचे निरीक्षण फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स या संस्थेने केले आहे. तसेच पाकिस्तानला स्पष्ट बजावले आहे.
Feb 22, 2019, 10:40 PM ISTमुंबई | पाकच्या वर्ल्डकप प्रवेशाबद्दल क्रिकेटपट्टूंना काय वाटतं ?
मुंबई | पाकच्या वर्ल्डकप प्रवेशाबद्दल क्रिकेटपट्टूंना काय वाटतं ?
Feb 22, 2019, 09:35 PM ISTपाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताचा डाव, सचिन तेंडुलकरने दिली ही प्रतिक्रियी
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळू नये, असा सूर सध्या देशभरात उमटत आहे.
Feb 22, 2019, 09:29 PM ISTIndvsPak : पाकिस्तानवर बहिष्कार घालण्यासाठी बीसीसीआय आयसीसीला लिहिणार पत्र
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून याचे पडसाद पाहायला मिळाले.
Feb 22, 2019, 07:18 PM ISTभारताने युद्ध लादले तर प्रत्युत्तर देऊ - पाकिस्तान
पाकिस्तानकडून युद्धाबाबत हालचाल सुरु नाही. भारत युद्धाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे, अशा इशारा देण्यात आला आहे.
Feb 22, 2019, 05:39 PM ISTनिवडणूका आल्यावर भारतात दहशतवादी हल्ले वाढतात- पाकिस्तानचा आरोप
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचे सांगत पुलवामा हल्ल्याची जबाबदारी झटकण्यात आली आहे.
Feb 22, 2019, 03:56 PM ISTभविष्यात भारताला ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करता येणार नाही- आयओसी
भविष्यात भारताला ऑलिम्पिकशी संबंधित क्रीडा स्पर्धा आयोजित करता येणार नाहीत असं ऑलिम्पिक संघटनेनं म्हटलंय
Feb 22, 2019, 11:38 AM IST
VIDEO : विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळलंच पाहिजे- शशी थरुर
भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना व्हावा अशी भूमिका त्यांनी मांडली.
Feb 22, 2019, 11:14 AM IST'नद्यांचं पाणी रोखल्याने पाकिस्तानला काही फरक पडत नाही'
'आम्हाला काहीही फरक पडत नाही'
Feb 22, 2019, 10:19 AM ISTपाकिस्तान विरुद्ध मोठ्या कारवाईच्या तयारीत भारत, ४ मोठ्या देशांना दिली माहिती
भारताने ४ महत्त्वाच्या देशांना दिली माहिती
Feb 22, 2019, 09:54 AM IST