सोनं स्वस्त होण्याची शक्यता; जाणून घ्या काय आहे आजचा भाव
जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा भाव...
Aug 17, 2020, 12:50 PM IST#MSD : माहीसोबतच्या पार्टनरशिपच्या आठवणींनी युवराज भावूक
स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास कोणाच्या ध्यानीमनी नसतानाच, भारतीय क्रिकेट गजताला काहीशी धक्का देणारी घटना घडली. ही घटना होती, 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीची. धोनीनं इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्याच नावाच्या चर्चांना उधाण आलं. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच दिलखुलास व्यक्तीविषयी बोलत होतं. संघातील खेळाडूही यात मागे राहिले नाहीत.
Aug 17, 2020, 09:44 AM ISTभारत-नेपाळ बैठक; विकास प्रकल्पांवर आधारित चर्चेची शक्यता
काठमांडूमध्ये 17 ऑगस्ट रोजी होणारी बैठक नेपाळमध्ये भारताद्वारे चालवण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांवर आधारित असल्याची माहिती आहे.
Aug 17, 2020, 07:43 AM ISTदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत सोनं ६०० पटींनी महागलं; १९४७ मध्ये काय होता सोन्याचा भाव?
गेल्या इतक्या वर्षात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
Aug 16, 2020, 06:15 PM ISTअमेरिकेतही भारतीय स्वातंत्र्यदिनाची धूम; टाईम्स स्क्वेअरवर फडकला तिरंगा
Niagara Falls, Burj Khalifaवरही तिरंगा...
Aug 16, 2020, 03:16 PM ISTपुणे ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Aug 15, 2020, 10:10 AM ISTबापरे, देशात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाखांच्या घरात
देशात गेल्या २४तासांमध्ये ६५ हजार २ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Aug 15, 2020, 09:17 AM ISTIndependence Day 2020 : शेजारी राष्ट्रांच्या दु:साहसाला सडेतोड उत्तर देणार- राष्ट्रपती
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला संबोधित करत म्हटलं....
Aug 14, 2020, 08:10 PM IST
Independence Day 2020 : भारत सरकारकडून शौर्य पदकांची घोषणा
या भागातील पोलीस दलाला मिळालं अग्रस्थान....
Aug 14, 2020, 04:53 PM ISTभारतातील सेंद्रिय उत्पादनांची जगभरात चर्चा; निर्यातीत वाढ
भारताबाहेरील अनेक देशांमध्ये सेंद्रिय उत्पादनांची वाढती मागणी...
Aug 10, 2020, 03:18 PM ISTकोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताकडून नेपाळ सैन्याला १० व्हेंटिलेटर भेट
भारताकडून दहा आयसीयू व्हेंटिलेटर नेपाळ लष्कराला भेट...
Aug 9, 2020, 03:28 PM ISTनवी दिल्ली | भारतात दंगली घडवण्याचा आयएसआयचा कट
नवी दिल्ली | भारतात दंगली घडवण्याचा आयएसआयचा कट
Aug 9, 2020, 02:55 PM ISTभारतात कोरोनाचा वाढता कहर : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक रूग्ण
अमेरिका, ब्राझीलला देखील टाकलं मागे
Aug 9, 2020, 08:54 AM ISTभारतात टेबलटॉप विमानतळांची स्थिती काय?
भारतात टेबलटॉप विमानतळांची स्थिती काय?
Aug 8, 2020, 06:15 PM IST