भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात मोठी वाढ
देशात कोरोनाचे आतापर्यंत ५३९४ बळी
Jun 1, 2020, 01:08 PM IST१ जूनपासून सुरू होणार 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजना, हे फायदे मिळणार
1 जूनपासून संपूर्ण देशात 'वन नेशन, वन रेशन कार्ड' ही योजना सुरु होणार आहे.
May 31, 2020, 04:26 PM ISTनेपाळच्या संसदेत वादग्रस्त विधेयक सादर, भारतासोबतचे संबंध बिघण्याची शक्यता
नेपाळ-भारत संबध बिघडण्याची शक्यता
May 31, 2020, 04:25 PM ISTलॉकडाऊन ५.० : काय सुरु, काय बंद
लॉकडाऊन 5 बाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
May 30, 2020, 08:03 PM ISTदेशभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम- केंद्रीय गृहमंत्रालय
30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार
May 30, 2020, 07:16 PM ISTमान्सून केरळात दाखल; जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता
यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे.
May 30, 2020, 05:12 PM ISTमोदींच्या दूरदर्शी धोरणांनी देशाच्या लोकशाहीला नवीन दिशा दिली - जेपी नड्डा
नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आज पहिलं वर्ष पूर्ण होत आहे.
May 30, 2020, 04:16 PM IST'उद्योगाचा डोलारा पुन्हा स्थिर करण्याची हिंमत दाखवायला हवी'
महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योगमंत्री पावले उचलत आहेत.
May 30, 2020, 10:32 AM IST#ChinaIndiaFaceoff : मोदी सरकारच्या मौनामुळे नसत्या कुशंका निर्माण झाल्या- राहुल गांधी
तर्कवितर्क आणि अनिश्चिततेला आणखी वाव ...
May 29, 2020, 12:06 PM ISTरेल्वे रुळावर आणण्यासाठीच्या हालचाली सुरु; आरक्षण प्रक्रियेत बदल
येत्या काळात ठप्प झालेली रेल्वेसेवा आणखी मोठ्या स्तरावर काम करताना दिसेल
May 29, 2020, 09:55 AM ISTएकच नंबर! गल्ली क्रिकेटमधील विचित्र षटकार पाहिला?
सोशल मीडियावर या व्हिडिओला असंख्य व्ह्यूज...
May 29, 2020, 09:07 AM IST
चीनबाबत मोदी सध्या 'चांगल्या मूड'मध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प
...या दोन्ही राष्ट्रांचं सैन्यबळ कमालीचं आहे.
May 29, 2020, 07:38 AM ISTसोशल मीडियावरील चुकीच्या संदेशापासून सावधान, अन्यथा गुन्हा !
मुंबई आणि पुणे या दोन शहरांबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही अशी संदेशापासून सावध राहा.
May 29, 2020, 06:50 AM IST...म्हणून चीन भारतासोबत मुद्दाम घालतोय वाद?
चीन विरोधात अनेक देश उघडपणे बोलू लागले आहेत.
May 28, 2020, 09:58 PM ISTलडाख सीमा वाद : चिनी ड्रॅगन घाबरला, अखेर नमते घ्यावे लागले!
चिनी आगळिकीला भारतानेही जशास तसे उत्तर दिल्यावर अखेर चिनी ड्रॅगनला नमते घ्यावे लागले आहे.
May 28, 2020, 01:25 PM IST