उत्तराखंडच्या जंगलांमध्ये भडकला वणवा; प्रशासन म्हणतं...
वाचा सविस्तर वृत्त....
May 28, 2020, 07:59 AM ISTभारतातील कुणीतरी शुक्रवारी रात्री 336 मिलियन डॉलरचा जॅकपॉट जिंकू शकतो
कोट्यवधी डॉलर्सची लॉटरी जिंकण्याची कल्पना करा! जर तुम्ही हा जॅकपॉट जिंकला तर इतक्या पैशांचं काय कराल? पण यासाठी तुम्हाला अमेरिकेतच असण्याची गरज नाही. ही एक चांगली बातमी आहे.
May 27, 2020, 10:36 PM ISTपहिल्यांदाच रेड झोनमधून आलेल्या 'या' प्राण्याला केलं क्वारंटाईन
एखाद्या प्राण्याला क्वारंटाईन केल्याची ही पहिलीच घटना आहे.
May 27, 2020, 07:56 PM ISTसीमेवरच्या वाढत्या तणावात ड्रॅगनने नांगी टाकली, भारतासोबतच्या संबंधांवर चीन म्हणतं...
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव वाढला आहे.
May 27, 2020, 06:42 PM ISTकोरोनानंतर भारतावर आणखी एक संकट; बळीराजा चिंतेत
बळीराजा पुन्हा एका संकटात सापडला आहे.
May 27, 2020, 02:14 PM ISTकोरोनाबाबतची देशातील या क्षणाची सर्वात मोठी बातमी
तब्बल ६४,४२५ रुग्णांनी....
May 27, 2020, 10:16 AM ISTदेशात पारा ५० अंशांवर; 'या' भागात सर्वाधिक तापमानाची नोंद
उकाड्यानं सारे बेजार
May 27, 2020, 08:47 AM ISTकोरोनासाठी प्लाझ्मा थेरपी प्रभावी, ६५ वर्षांची वृद्धा झाली ठणठणीत
कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत आहे. ६५ वर्षीय वृद्ध महिला प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून पूर्णपणे बरी झाली आहे.
May 27, 2020, 08:26 AM ISTभारत- चीन तणाव: पंतप्रधान मोदी- अजित डोवाल यांच्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा?
सैन्यदल प्रमुखांचीही यावेळी उपस्थिती होती.
May 27, 2020, 07:53 AM ISTअन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोना मृत्युचं प्रमाण किती?
रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सुधारल्याची केंद्र सरकारची माहिती
May 26, 2020, 05:25 PM ISTअनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप
मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
May 26, 2020, 02:25 PM ISTकेंद्र सरकारचा राज्य शासनांना पाठिंबा नाही - राहुल गांधी
देशात लॉकाडाऊन पूर्णपणे अपयशी ठरल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
May 26, 2020, 12:55 PM ISTविरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका
कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.
May 26, 2020, 10:42 AM ISTसूर्याचा दाह कमी होणार; धुळीचं वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
हवामान खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
May 26, 2020, 07:49 AM IST