लालू प्रसाद यादवांचा रेल्वे मंत्रालयाला टोला, म्हणे जरा जास्तच....
माजी रेल्वेमंत्री असणाऱ्या लालू प्रसाद यांचे शब्द सर्वांचं लक्ष वेधून गेले....
May 26, 2020, 07:22 AM ISTजगभरात कोरोनाचा कहर, अमेरिकेत सर्वाधिक १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण
जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 26, 2020, 07:00 AM ISTडिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार भारतातील पहिला मराठी चित्रपट
चित्रपटगृहात चित्रपट प्रदशित होत नसल्याने निर्मात्यांकडे ओटीटी हा पर्याय आहे.
May 25, 2020, 08:36 PM ISTचीनला उत्तर देण्यासाठी भारताने सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य वाढवलं
चीनला रोखण्यासाठी भारतीय सैनिकांची ही मोठी तयारी
May 25, 2020, 06:38 PM ISTभारतासाठी वाईट बातमी ! तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त
युवा पिढी कोरोना संक्रमित आढळल्याने देशासमोर मोठे आव्हान
May 25, 2020, 06:17 PM ISTलॉकडाऊन : ५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्याने दिल्ली ते बंगळुरु विमान प्रवास
3 महिन्यांनंतर आईशी भेट...
May 25, 2020, 05:55 PM ISTईद मुबारक! हे पर्व सर्वांना आरोग्यदायी जावो; पंतप्रधानांच्या शुभेच्छा
ईदचं पर्व असतानाही देशातील बहुतांश मशीद राहणार बंद
May 25, 2020, 08:17 AM IST
भारतात योग्य वेळेत लॉकडाऊन करण्यात आला- केंद्रीय आरोग्यमंत्री
'भारताने योग्य वेळेत लॉकडाऊन केले'
May 24, 2020, 09:27 PM ISTपाकिस्तान विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीचा भारताशी संबंध
केवळ 2 प्रवासी या अपघातात बचावले...
May 24, 2020, 05:05 PM IST'या' राज्यात आढळला कोरोनाचा पहिलाच रुग्ण
कोरोना संसर्गग्रस्त आढळलेला रुग्ण 25 वर्षीय विद्यार्थी आहे.
May 23, 2020, 10:31 PM ISTकोरोना संकटाबरोबर मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू, मलेरियाचा धोका
मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात नवी भर पडली आहे ती म्हणजे डेंग्यु आणि मलेरियाची.
May 23, 2020, 03:47 PM IST
गोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वे पोहोचली ओडिशात
मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला.
May 23, 2020, 02:30 PM ISTमाणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, मृतदेह सहा तास पडून
रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सहा तास तसाच पडून राहिला होता.
May 23, 2020, 01:57 PM ISTदेशात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे.
May 23, 2020, 09:29 AM ISTलॉकडाऊन नसता तर एवढी असती भारतातली रुग्णसंख्या
देशात कोरोनाचा फैलाव वेगात होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊन सर्वात महत्त्वाचं ठरलं.
May 22, 2020, 09:37 PM IST