भारत

५ कॅमेरावाला Vivo Y50 भारतात लॉन्च; काय आहे किंमत आणि फिचर्स

विवोच्या या स्मार्टफोनची विक्री भारतात 10 जूनपासून सुरु होणार आहे. 

Jun 9, 2020, 03:19 PM IST

कोरोनाची दहशत, जगभरात ७०लाखांपेक्षा जास्त रुग्ण संक्रमित

जगात कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच विषाणूचा फैलाव रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Jun 9, 2020, 08:05 AM IST

कोरोनाचे जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाकडून काही सूचना नव्याने जारी झाल्या आहेत.  

Jun 9, 2020, 06:24 AM IST

तुम्ही दिवसाला किती वेळ ऑनलाईन व्हिडिओ पाहता; गुगलने रिलिज केला डेटा

ऑनलाईन व्हिडिओ पाहताना सर्वाधिक हिंदी भाषेतील व्हिडिओ पाहिले जातात. 

Jun 8, 2020, 07:54 PM IST

आंतरराष्ट्रीय उड्डाणं कधी सुरु होणार? नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती...

Jun 8, 2020, 04:53 PM IST

जूनच्या पहिल्याच आठवड्यात देशात ६० हजार नवे कोरोना रुग्ण

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 56 हजार 611 इतकी झाली आहे. तर 7 हजार 135 जणांचा बळी गेला आहे.

Jun 8, 2020, 04:00 PM IST

धारावीतून कोरोनाबाबतची दिलासादायक बातमी

अतिशय धोक्याचा ठरलेल्या धारावी भागातून आता.... 

Jun 8, 2020, 03:10 PM IST

चीनकडून भारताच्या सीमेजवळ हजारो सैनिक आणि रणगाडे तैनात

चीनने हजारो सैनिक, टँक आणि सशस्त्र वाहने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) आणली आहेत

Jun 8, 2020, 01:45 PM IST

देशातील शाळा 'या' दिवशी होणार सुरू

शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने हलचाली सुरू केल्या आहेत. 

 

Jun 8, 2020, 10:45 AM IST

'भारतात ७ हजार कोटींची गुंतवणूक, चीनी वस्तूंवर बहिष्कार अशक्य'

चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवले जात असल्याने चीनकडून तिखट प्रतिक्रिया आली 

Jun 8, 2020, 10:13 AM IST

कौतुकास्पद! गर्भवती हरिणीला वाचवण्यासाठी जवानाची नदीत उडी

भारतीय जवानांनी एका गर्भवती हरिणीला नदीत बुडण्यापासून वाचवलं...

Jun 7, 2020, 12:53 PM IST

शनिवार रविवार विकेंड शटडाऊन; 'या' राज्यांचा निर्णय

शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

Jun 6, 2020, 09:35 PM IST