लेकीकडून प्रेमविवाहाचा हट्ट, बापाला मान्यच नव्हतं; मुलीला संपवलं अन् असं काही केलं की...
Nanded Honour Killing : मूखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मनू तांडा येथील सोळा वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणावर प्रेम होते.
Aug 11, 2023, 04:04 PM ISTलष्कराला 2 दिवसांत मणिपूर हिंसा थांबवणं शक्य होतं, पण 'त्यांना' आग पेटती ठेवायचीय -राहुल गांधी
Rahul Gandhi Reaction on Mnaipur: फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. पंतप्रधानांना मणिपूरला पेटवायचे आहे. त्यांना देशात काय चाललंय हे माहिती नाही. पंतप्रधानांनी खिल्ली उडवायला नको होती, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
Aug 11, 2023, 03:23 PM ISTआधार कार्ड वापरुन 5 मिनिटांत 2 लाखांपर्यंत मिळवा कर्ज
आधार कार्डचा उपयोग वैयक्तिक कर्जासाठी देखील करता येतो. यामाध्यमातून तुम्ही 5 मिनिटात 2 लाखांचे कर्ज मिळवू शकता. तुमचे आधार कार्ड वापरून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुम्ही बँकेच्या मोबाईल अॅपचा वापर करून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करा.यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. तो त्यात भरा. आता पर्सनल लोन पर्याय निवडा.
Aug 11, 2023, 03:07 PM ISTतुमच्या गावासाठी ग्रामपंचायतीने किती खर्च केला? जाणून घ्या एका क्लिकवर
आपल्या गावचा विकास व्हावा हे प्रत्येकाला वाटते. पण आपली ग्रामपंचायत गावासाठी काय करते हे अनेकांना माहिती नसते. बऱ्याच वेळा गावचा विकास होत नाही म्हणून आपण ओरडत बसतो.ग्रामपंचायतीत आलेला पैसा जातो कुठे हे समजण्याचा प्रयत्न कधी केला आहे का ? तुमच्या ग्रामपंचायतीने केलेला पूर्ण खर्च आणि पुढील महिन्यांतील खर्चाचे प्लानिंग एका क्लिकमध्ये ऑनलाईन बघू शकता.
Aug 11, 2023, 01:44 PM ISTPune Crime: लैंगिक अत्याचार त्यावर पुरुषी अहंकार! तरुणीने तक्रार केली म्हणून 'तसले' व्हिडीओ व्हायरल
Pune Crime: पीडित तरुणी आणि आरोपी अर्जुन हे पुण्यातील रहिवाशी आहेत. त्या दोघांचाही एकमेकांसोबत चांगला परिचय होता. दरम्यान आपला वाढदिवस असल्याचे निमित्त साधून अर्जुनने पीडित तरुणीला लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
Aug 11, 2023, 12:45 PM IST15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Aug 11, 2023, 10:50 AM ISTमुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी, BMC च्या निर्णयामुळं चित्र बदललं
Ganeshotsav 2023 : अवघ्या महिन्याभरावर गणेशोत्सव आलेला असताना आता मंडळांमध्ये आणि घराघरांमध्ये त्यासाठी लगबग सुरु झाली आहे. प्रत्येकजण थोड्याथोडक्या पद्धतीनं का असेना या उत्सवामध्ये हातभार लावत आहे.
Aug 11, 2023, 07:40 AM IST
रेपो रेट, रिवर्स रेपो रेट आणि सीआरआर आहे तरी काय? समजून घ्या
RBI Repo Rate : जेव्हाजेव्हा आरबीआयकडून काही धोरणं राबवली जातात तेव्हातेव्हा काही शब्द, संज्ञा वापरात आणल्या जातात. त्यांचा नेमका अर्थ काय? पाहा...
Aug 10, 2023, 12:14 PM IST
मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 9 ते 23 ऑगस्टदरम्यान अनेक ट्रेन रद्द
Centarl Railway News : रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येतो. पण, आता मात्र काही रेल्वे गाड्या रद्द घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे.
Aug 10, 2023, 09:17 AM IST
Video : अन् नदीचा प्रवाह अचानक वाढला; हिमाचलमधील ढगफुटीनंतर निसर्गानं घाबरवलं
Himachal Pradesh Video : ज्या हिमाचलवर निसर्गाची कृपा आहे असं आपण आतापर्यंत म्हणत आलो, त्याच हिमाचल प्रदेशावर आता मात्र निसर्ग नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.
Aug 10, 2023, 07:36 AM IST
प्राजक्ता माळी लग्न का करत नाही? स्वतःनेच केला खुलासा
Prajakta Mali Marriage: प्राजक्ता लग्न करणार तरी कधी? हा प्रश्न कायमच विचारण्यात जातो. त्यावर आता खुद्द प्राजक्ताने उत्तर दिलंय.
Aug 9, 2023, 11:51 PM ISTSurya Gochar 2023 : सूर्य गोचर करणार मालामाल; 'या' तीन राशींचं नशीब उजळणार!
Surya Gochar 2023: सूर्य हा ग्रहांचा राजा, स्वाभिमान, महत्वाकांक्षा, सामाजिक आदर, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्य राशी बदलतो म्हणजेच गोचर करतो तेव्हा त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो.
Aug 9, 2023, 11:10 PM ISTNashik Job: नाशिक जिल्हा परिषदेत बंपर भरती, 1 लाखांपर्यंत मिळेल पगार
Nashik Recruitment: नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Aug 9, 2023, 06:08 PM ISTस्वातंत्र्यदिनाचं भाषण द्यायचंय? हा संदर्भ वाचून पाहा पटकन लक्षातही राहील
Independence Day 2023 Long and Short Speech : देशाचा स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचा विषय. अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. या दिवसाबद्दल तुमचे काय विचार?
Aug 9, 2023, 12:43 PM IST
मध्य रेल्वेच्या 'या' निर्णयामुळं नोकरदारांना मोठा दिलासा, पाहा बातमी तुमच्या प्रवासावर परिणाम करणारी
Mumbai Local News : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांना अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 9, 2023, 08:46 AM IST