एक हात वर करुन नक्कल करत होता YouTuber; संतापलेल्या साधूने काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल
Mahakumbh Viral Video: महाकुंभमेळ्यात एकीकडे लोक आस्थेची डुबकी लगावत असताना दुसरीकडे काही युट्यूबर हातात मोबाइल फोन घेऊन व्हिडीओ काढत आहेत. यादरम्यान एका युट्यूबरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jan 30, 2025, 09:05 PM IST
27 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला 'तो' अघोरी साधूच्या रुपात थेट महाकुंभमध्ये सापडला अन्...
Mahakumbh 2025 : एकाएकी घरातून निघून गेलेला तो आहे तरी कोण? एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटेल अशा घटनेनं महाकुंभ मेळ्यात वळवल्या अनेकांच्या नजरा. पोलीस म्हणतात...
Jan 30, 2025, 12:39 PM IST
'हे प्रेमानंद आहेत आणि...', महाकुंभमेळ्यात अरब शेख बनून पोहोचला कंटेंट क्रिएटर; लोकांनी घडवली जन्माची अद्दल
Viral Video: महाकुंभमेळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक तरुण अरबचा शेख असल्याचं भासवत तसा पोषाख करुन फिरत होता. पण त्याला हा स्टंट फारच महागात पडला.
Jan 22, 2025, 09:38 PM IST
कुंभमेळ्यात पृथ्वीवरील सर्वात मोठं रहस्य! त्रिवेणीजवळ 3 नद्यांचा संगम होतो पण दिसतात फक्त दोनच नद्या? तिसऱ्या नदीचे गूढ काय?
त्रिवेणीच्या संगमावर न दिसणारी नदी कोठेही अस्तित्वात नाही आणि ती केवळ एक पौराणिक संकल्पना असल्याचा दावा केला जातो. मात्र, पौराणिकदृष्ट्या ही नदीला विशेष महत्व आहे. या नदीच्या काठावर ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र होते असे म्हणतात.
Jan 22, 2025, 07:23 PM ISTMahakumbh : नागा साधुंसाठी का महत्त्वाचा असतो कुंभमेळा? कारण अतिशय महत्त्वाचं
प्रयागराजमधील गंगा नदीच्या संगमाच्या काठावर 12 वर्षांनी महाकुंभ होत आहे. अशा परिस्थितीत अमृत स्नानासाठी संत-ऋषींचा मेळावा होत आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की महाकुंभ हे ऋषी-मुनींसाठी इतके महत्त्वाचे का आहे?
Jan 21, 2025, 02:48 PM ISTVideo : भारदस्त देहबोली, चेहऱ्यावर तेज... महाकुंभतील या साधुंना पाहून नटेकरी विचारतात, त्रेता युगातून तर नाही आले हे?
Mahakumbh Video : पाहणारे तर या साधुंची तुलना थेट भगवान परशुराम यांच्याशी करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ
Jan 21, 2025, 11:06 AM IST
हर्षा रिछारिया महाकुंभमध्ये परतली; निरंजनी आखाड्याने केली मोठी घोषणा, स्वामी अविमुक्तेश्वरानंद संतापले, 'हे सौंदर्य...'
Mahakumbh 2025: महाकुंभच्या पहिल्या अमृत स्नानदरम्यान हर्ष रिछारिया (Harsha Richariya) शाही रथात बसल्याने वाद निर्माण झाला होता. रविवारी आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी मोठी घोषणा केली आहे.
Jan 20, 2025, 08:59 PM IST
कुंभमेळ्यात बाबा कालपुरुष यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी; कावळ्यांचे वर्तन आणि नद्यांची हालचाल
बाबा कालपुरुष यांनी यावूर्वी देखील अनेक भविष्यवाण्या केल्याचा दावा केला जातो.
Jan 19, 2025, 06:29 PM ISTसाधुसंत दाढी, केस आणि जटा का वाढवतात? प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट सांगितलं...
महाकुंभ मेळ्यामध्ये दिसतायक असंख्य साधूसंत.... प्रत्येकानंच वाढवलीये दाढी अन् जटा... काय आहे यामागचं कारण?
Jan 17, 2025, 11:44 AM IST2019 च्या कुंभ मेळ्यात किती तरुणांनी घेतला संन्यास? आकडा हैराण करणारा
अध्यात्माची वाट निवडण्याकडे तरुणाईचा कल, 2019 मधील आकडा पाहून थक्क व्हाल.
Jan 16, 2025, 02:47 PM ISTSadhvi Harsha Richaria Video : 11 दिवसांत कसं मिळवावं हवं त्या व्यक्तीचं प्रेम? महाकुंभ मेळ्यातील सर्वात सुंदर साध्वीनं दिला मंत्र
Sadhvi Harsha Richaria Video : महाकुंभ मेळ्यामध्ये विविध साधू आणि साध्वी सहभागी झाले असून, सोशल मीडियावरही त्यांचीच हवा पाहायला मिळत आहे.
Jan 15, 2025, 02:39 PM IST
IAS ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहणारी 13 वर्षाची मुलगी होणार साध्वी; आई वडिलांनीच महाकुंभ अखाड्यात आणून सोडले
इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीने साध्वी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या आई वडिलांनी तिला महाकुंभ अखाड्यात आणून सोडले आहे.
Jan 7, 2025, 11:32 PM ISTMahakumbh : शाकाहारी पोलीस हवेत! महाकुंभ मेळ्याच्या बंदोबस्तात फक्त Vegeterian पोलिसांची ड्युटी लागणार
Maha Kumbh Mela : डीजीपी मुख्यालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. नेमका काय आहे हा नियम आणि त्याचा परिणाम नेमका कसा असेल, पाहा....
Oct 17, 2024, 03:20 PM IST
महाकुंभावर कोरोनाचं सावट : अनेक संत पॉझिटीव्ह, स्नानासाठी कोणते घाट खुले ?
अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यासहित अनेक संत कोरोना पॉझिटीव्ह
Apr 12, 2021, 12:24 PM ISTकुंभमेळा : टाटम्बरी बाबांसमोर २४ तास पेटती धुनी
कुंभमेळा : टाटम्बरी बाबांसमोर २४ तास पेटती धुनी
Jul 21, 2015, 10:34 PM IST