राज्यातील महापौरपदांची सोडत जाहीर
महापौरपदांची सोडत जाहीर झालीय. सगळ्यांचं लक्ष लागलेल्या ठाण्याचं ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात आलंय. त्यामुळे ठाण्यात ओबीसी महापौर होणार आहे. तर नाशिकमध्येही खुल्या प्रवर्गाचं आरक्षण कायम ठेवण्यात आलंय.
Feb 22, 2012, 03:57 PM ISTमहापौरपदांसाठीची सोडत आज मंत्रालयात
राज्यातील महापालिकांच्या महापौरपदांसाठीची सोडत मंत्रालयात काढण्यात येणारयं. यापूर्वी ३३ टक्के महिला आरक्षणानुसार सोडत काढण्यात आली होती. मात्र महिलांना ५० टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर महिला महापौरपदांची संख्या वाढणार असल्यानं आज मंत्रालयात नव्यानं सोडत काढली जाणार आहे.
Feb 22, 2012, 03:10 PM IST