काँग्रेसला दणका, ठाण्याचे विरोधी नेतेपद रद्द
ठाण्याचे विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांची नियुक्ती मुंबई हायकोर्टानं रद्दबातल ठरवली आहे.. राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असतानाही, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी घेतला होता.
Jul 6, 2012, 08:14 PM ISTमुजोर खासगी शाळांवर कारवाई होणार?
खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा केंद्र सरकारने केलाय खरा, मात्र, पुण्यातील शाळांनी या कायद्याचा पुरता बोजवारा उडवलाय. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची ही मुजोरी मोडून, गरीब विद्यार्थ्याना शिक्षणाचा हक्क मिळून देण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभाग आणि महापालिकेपुढे आहे.
Jul 5, 2012, 10:00 AM ISTमहापालिका-महावितरण...'भांडा सौख्य भरे'
अकोल्यात महावितरण आणि महापालिकेतला वाद चांगलाच रंगला आहे. वीजबिल थकवल्यामुळे महावितरणने पथदिव्यांची बत्ती गुल केली. त्यानंतर महापालिकेनंही थकबाकीच्या कारणावरुन महावितरणचं ऑफिस सील केलं आहे.
Apr 1, 2012, 09:55 PM ISTमनसे झाली लेखी परीक्षा, आता निकालाची प्रतिक्षा!
आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे इच्छुकांची आज परीक्षा झाली. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड अशा सहा शहरांमध्ये ही परीक्षा झाली. एकून 3156 इच्छुकांनी ही परीक्षा दिली.
Dec 4, 2011, 03:35 PM IST