औरंगाबाद । प्रेयसीसाठी प्रियकराने केला दुसऱ्या महिलेचा खून
त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. अखेर त्या प्रेमीयुगूलानं पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी या युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला. तिच्या प्रियकराने दुसऱ्या एका महिलेचा खून केला आणि ही तीच असल्याचे भासवून प्रेयसीसोबत पळ काढला. मात्र पोलीस तपासात सगळंच उघड झालं.
Jun 11, 2019, 08:30 PM ISTलग्नानंतर त्याच्यावर तिचं प्रेम, स्वत:च्या मृत्यू बनावसाठी प्रियकराने केला खून
त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला.
Jun 11, 2019, 08:27 PM ISTमहिलेचा खून करून बाळाचे अपहरण, टोळी गजाआड
हडपसरमध्ये एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. एका महिलेचा खून करून तिच्या बाळाचे अपहरण करण्यात आलं. 4 अपहरणकर्त्यांना अटक करुन या बाळाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. निकीता कांगणे, पिंकी जाधव, चंद्रभागा उड्डानशिव, अक्षय उड्डानशिव अशी अपहरणकर्त्यांची नावं असून माया मोरे ही फरार आहे.
Jun 19, 2016, 09:29 PM IST६० वर्षाच्या महिलेची सी-लिंकजवळ हत्या
मुंबईतल्या वरळी सी-लिंकजवळ एका साठ वर्षाच्या महिलेचा मृतदेह सापडला आहे. वरळी सी लिंकजवळच्या खडकांमध्ये हा मृतदेह सापडल्याचं सांगण्यात येत आहे.
Jan 1, 2012, 05:50 PM IST