मालवण

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका; धक्कादायक माहिती उघड

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात उद्रेक पसरला होता. सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मात्र आता चौकशी समितीनं याप्रकरणी 16 पानी अहवाल सादर केलाय. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचं या अहवालातून समोर आलेलं आहे. 

Sep 26, 2024, 11:16 PM IST

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरणार; इतका मजबूत की 100 वर्ष काहीच होणार नाही

Shivaji Maharaj Statue :  4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण मध्ये साजरा करण्यात आलेल्या नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होतो.   8 महिन्यांत पुतळा कोसळला. आता येथे नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. 

Sep 25, 2024, 06:49 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्ताव

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर  सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

Sep 12, 2024, 08:47 PM IST

'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात महाविकासआघाडीने 'जोडे मारो आंदोलन' सुरु केलं आहे. 

Sep 1, 2024, 06:33 PM IST

'50 किमी अंतरावर घर, मग 15 मिनिटांत घटनास्थळी कसा पोहोचला ठाकरेंचा आमदार?' निलेश राणेंच्या पोस्टनं खळबळ

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : शिवसेनेच्या ठाकरे पक्षातील कोणत्या आमदाराचं नाव घेत निलेश राणेंनी केली सोशल मीडिया पोस्ट? ते काय म्हणाले? वाचा जसं च्या तसं... 

 

Aug 30, 2024, 08:11 AM IST

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'

Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे. तसंच महाराजांची 100 वेळा माफी मागण्यात कमीपणा नाही असंही म्हटलं आहे. 

 

Aug 29, 2024, 05:29 PM IST

शिल्पकार जयदीप आपटे फरार, घराबाहेर राडा, तर मिटकरी म्हणतात 'आपटेवर...'

Chatrapati Shivaji Maharaj Stutue : सिंधुदुर्गनंतर आता कोल्हापूर फॉरेन्सिक टीमकडून शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणात पाहाणी करण्यात आली. तर शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नौदल, राज्य सरकारची संयुक्त समिती समिती स्थापन करण्यात आली आहे.  

Aug 29, 2024, 02:41 PM IST

Shivaji Maharaj Statue Collapse: शिवरायांच्या पुतळ्याचे मुर्तीकार, ठेकेदार सर्वच अडचणीत, सार्वजनिक बाधंकाम विभागाच्या तक्रारीत काय म्हटलंय?

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse in Malvan: मालवणमधील शिवरायांचा पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामप्रकरणी आर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Aug 28, 2024, 11:50 AM IST

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे... शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरे यांची पोस्ट चर्चेत

किल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय... त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

 

Aug 26, 2024, 10:38 PM IST

महाराष्ट्रातील एकमेव समुद्र किनारा जो रात्रीच्या अंधारात चमकतो! कोकणात गेल्यावर इथं नक्की जा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा  समुद्रकिनारा रात्रीच्या वेळेस आणखी सुंदर दिसतो. कारण हा समुद्र किनारा रात्रीच्या अंधारात चमकतो. 

Mar 24, 2024, 11:44 PM IST

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर मालवणात

भारतीय नागरिक अशोक वराडकर यांचे चिरंजीव लिओ वराडकर 

Dec 29, 2019, 07:30 PM IST

ट्रॉलरची घुसखोरी रोखण्यासाठी आमदार वैभव नाईक थेट समुद्रात

मालवणच्या समुद्रात परराज्यातल्या हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी सुरुच आहे.

Sep 18, 2019, 10:27 AM IST

वैभव नाईकांना टक्कर देण्यासाठी नारायण राणे पुन्हा एकदा मैदानात?

नारायण राणे हे सध्या भाजपचे सहयोगी सदस्य आहेत... राज्यसभेचे खासदार आहेत

Jul 20, 2019, 06:26 PM IST
HEAVY RAIN IN SINDHUDURG PT26S

सिंधुदुर्ग | तळकोकणात मुसळधार बरसतोय

सिंधुदुर्ग | तळकोकणात मुसळधार बरसतोय

Jun 29, 2019, 04:00 PM IST

आंगणेवाडी भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी मालवण येथील प्रसिद्ध भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे.  

Dec 18, 2018, 10:40 PM IST