Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पातील महत्वाच्या ११ मोठ्या घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.
Mar 6, 2020, 01:22 PM ISTMaharashtra Budget 2020 : राज्याच्या अर्थसंकल्पात उद्योग विभाग, पाहा अजितदादांनी काय दिले?
महाविकास आघाडी सरकारचा २०२०चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यांनी सर्वच विभागाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.
Mar 6, 2020, 01:01 PM ISTMaharashtra Budget 2020 : ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळण्यासाठी कायदा करणार
महाराष्ट्र विकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प.
Mar 6, 2020, 11:00 AM ISTMaharashtra Budget 2020 : महाविकास आघाडीचा आज पहिला अर्थसंकल्प
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प.
Mar 6, 2020, 07:16 AM IST'सीएए, एनपीआर, एनआरसी'च्या अभ्यासासाठी राज्य सरकारची समिती
सीएए, एनपीआर आणि एनआरसीच्या अभ्यासासाठी राज्य सरकारची समिती स्थापन करण्यात आली आहे.
Mar 5, 2020, 09:04 PM IST'तुम्हाला न विचारताच राष्ट्रवादीचे मंत्री निर्णय घेतात का?' भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
भाजपने शिवसेनेला डिवचलं
Mar 4, 2020, 10:59 PM ISTमुंबई । पाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला एका जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय. हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
Feb 28, 2020, 08:35 PM ISTपाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय.
Feb 28, 2020, 08:32 PM ISTबाळासाहेबांच्या व्यंगचित्रातून भाजपचा शिवसेनेवर निशाणा
सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
Feb 27, 2020, 11:30 PM IST'अमृता फडणवीसांना आवरा', शिवसेना नेत्याचं संघाला पत्र
राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा
Feb 27, 2020, 08:37 PM ISTउद्धव ठाकरे म्हणतात, 'माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे टीका, पण...'
राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात आलं आहे.
Feb 26, 2020, 07:41 PM ISTमुंबई | बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट- आशिष शेलार
मुंबई | बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट- आशिष शेलार
Feb 26, 2020, 12:00 AM IST'बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट', आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर टीका
पिता पुत्राच्या सरकार मध्ये केवळ बालहट्टासाठी मेट्रो कारशेडसाची जागा बदलली जात आहे.
Feb 25, 2020, 04:55 PM IST'सरकार आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या प्रस्तावालाही स्थगिती देईल'
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपने महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली आहे.
Feb 25, 2020, 04:00 PM IST