'उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार कधी देणार ?'
उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार कधी देणार ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
Dec 19, 2019, 01:54 PM ISTया सम हाच!, मुख्यमंत्र्यांकडून डॉ.श्रीराम लागू यांना आदरांजली
वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला.
Dec 18, 2019, 07:23 AM IST'उद्धवजी या नारेबाजीवर सहमत आहात का?' फडणवीसांचा सवाल
उद्धव ठाकरेंकडून जामियाची तुलना जालियनवालाशी
Dec 17, 2019, 06:01 PM IST'केंद्र सरकारच्या भरवशावर शेतकरी मदतीचं आश्वासन दिलं का?' फडणवीसांचा सवाल
शेतकरी मदतीवरुन भाजप आक्रमक
Dec 17, 2019, 04:29 PM ISTसभागृहात आपण एकत्र राहिले पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे आमदारांना आवाहन
विधानभवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक पार पडली.
Dec 17, 2019, 11:01 AM ISTउद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कस लागणार
ठाकरे सरकारचं हे पहिलं अधिवेशन केवळ सातच दिवसांचं असणार आहे.
Dec 15, 2019, 10:08 AM ISTठाकरे मंत्रिमंडळातील दोन खात्यात बदल, जयंत पाटील यांना हे मिळाले खाते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. मात्र, या खातेवाटपात थोडासा बदल करण्यात आला आहे.
Dec 14, 2019, 03:54 PM ISTनागरिकता सुधारणा कायदा : भाजपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
नागरिकता सुधारणा विधेयक महाराष्ट्रात तात्काळ लागू करण्याची मागणी
Dec 14, 2019, 10:27 AM ISTउद्धव ठाकरे आदित्यचं स्वप्न साकारणार! मुंबईत लवकरच नाईट लाईफ
उद्धव ठाकरे आदित्यचं स्वप्न साकारणार! मुंबईत लवकरच नाईट लाईफ
Dec 13, 2019, 11:15 PM ISTउद्धव ठाकरे आदित्यचं स्वप्न साकारणार! मुंबईत लवकरच नाईट लाईफ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचं ते स्वप्न पूर्ण करणार
Dec 13, 2019, 09:34 PM ISTमहाराष्ट्रात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार का?
लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झालं.
Dec 13, 2019, 08:45 PM ISTमुंबई महापालिकेच्या स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्राला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
मुंबई महानगरपालिकेच्या स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजुरी दिली आहे.
Dec 12, 2019, 09:17 PM IST'व्हर्जिन'चे रिचर्ड ब्रॅन्सन उद्धव ठाकरेंच्या भेटीला, 'हायपरलूप'बाबत चर्चा
ब्रिटनमधील 'व्हर्जिन' उद्योग समूहाचे प्रमुख सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सदिच्छा भेट घेतली.
Dec 12, 2019, 07:28 PM ISTठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं; यादी राज्यपालांकडे रवाना
आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल.
Dec 12, 2019, 01:44 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - शिंदे
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचवेळी भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Dec 11, 2019, 07:00 PM IST