मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया
राजकीय वर्तुळात अनेक चर्चा
Feb 22, 2020, 10:21 AM ISTनाराज आमदार भास्कर जाधवांशी थेट फोनवरुन मुख्यमंत्र्यांचा संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
Feb 20, 2020, 07:57 PM ISTतिलारी प्रकल्प संवर्धन आणि राखीव करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे, प्रकल्प आणि विविध योजनांचा आढावा घेतला.
Feb 17, 2020, 10:49 PM ISTसिंधुदुर्ग । सीएम उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीचे घेतले दर्शन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले.
Feb 17, 2020, 09:00 PM ISTरत्नागिरी । गणपतीपुळेतील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन
गणपतीपुळेच नव्हे तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचे काम आपण सर्व जण मिळून करु, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. श्री क्षेत्र गणपतीपुळे गावातील व परिसरातील रस्त्यांच्या कामांचा समावेश असलेला, हा आराखडा ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
Feb 17, 2020, 08:55 PM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख टाळला
रत्नागिरीत गणपतीपुळे येथे झालेल्या कार्यक्रमात नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणताही उल्लेख केला नाही.
Feb 17, 2020, 05:55 PM ISTकोकणबद्दल स्वप्न दाखविली गेली, प्रत्यक्षात काही नाही; मुख्यमंत्री ठाकरेंची भाजपवर टीका
कोकणबद्दल वेगवेगळी स्वप्न दाखविली गेली, मी स्वप्न दाखविली नाहीत. मी तुमची स्वप्न पूर्ण करायला आलोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
Feb 17, 2020, 05:49 PM ISTमुख्यमंत्र्यांनी भेट घेत लासलगाव पीडितेला दिला धीर, दोघे ताब्यात
लासलगाव एसटी बसस्थानकावर एका महिलेला भरदिवसा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.
Feb 15, 2020, 11:37 PM ISTअर्थसंकल्पाने मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय केला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची टीका
Feb 1, 2020, 09:35 PM ISTठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून
ठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून
Jan 30, 2020, 12:15 AM ISTठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून
सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून होणार आहे. हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Jan 29, 2020, 06:43 PM ISTमराठवाड्याच्या प्रश्नांसाठी पंकजा मुंडेंचं उपोषण, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
पंकजा मुंडे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
Jan 27, 2020, 05:32 PM IST