मुख्यमंत्री रुपाणी रुग्णालयात, डॉक्टरांनी तब्येतीबद्दल दिली 'ही' बातमी
मुख्यमंत्री रुपाणी यांच्या तब्येतीलबद्दल डॉक्टरांचा अहवाल
Feb 15, 2021, 03:46 PM ISTभाषणादरम्यान बेशुद्ध झाले मुख्यमंत्री विजय रुपाणी, कोरोना टेस्ट आली पॉझिटिव्ह
रविवारी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान ते बेशुद्ध होऊन पडले होते.
Feb 15, 2021, 03:16 PM ISTसीएम रुपाणींसमोर विजयाचं आव्हान
सा-या देशाचं गुजरात विधानसभा निवडणुकीडे लक्ष लागलंय. मात्र गुजरातचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या मतदारसंघाकडे. कारण रुपाणींच्या विरोधात गुजरातचा सर्वात श्रीमंत उमेदवार काँग्रेसनं रिंगणात उतरवलाय. विशेष म्हणजे विद्यमान आमदार असलेल्या इंद्रनील राजगुरू यांनी आपला मतदारसंघ सोडून रुपाणींना विजयाचं आव्हान दिलंय.
Dec 6, 2017, 04:16 PM IST