इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारा भाजपचा बडा नेता स्वत:च अडचणीत सापडला? आमदारकी धोक्यात?
Maharashtra politics : आष्टीचे आमदार सुरेश धसांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी आव्हान दिले आहे. औरंगबाद खंडपीठात मेहबूब शेख यांनी याचिका दाखल करत धसांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला आहे.
Feb 22, 2025, 08:43 PM ISTMaharastra Politics : महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची खलबत; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा
Mahavikas Aghadi Youth leaders : महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे.
Mar 2, 2024, 07:36 PM IST