भारत अमेरिकेला ‘या’ क्षेत्रात टाकणार मागे
दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यानंतर भारतात फोनचे जाळे मोठ्याप्रमाणात विस्तारलेय. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. यात भारत अव्वल असू शकतो. त्यामुळे भारत अमेरिकेला पाठी टाकण्याची शक्यता आहे.
Oct 17, 2017, 11:09 AM IST११० कोटी मोबाईल युजर्सला मिळू शकते आनंदाची बातमी
कॉल ड्रापच्या मुद्द्यावर सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत दिसत आहे. मंगळवारी दूरसंचार कंपन्यांच्या सीईओसोबत सरकार बैठक घेणार आहे.
Nov 1, 2016, 11:39 AM IST